सरसंघचालक मोहन भागवत यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. मोहन भागवत यांना नागपूरच्या किंग्जवे रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भागवत यांना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून ते रूग्णालयात दाखल झाले आहेत. शुक्रवारी दुपारी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात RSS च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
मोहन भागवत यांना नागपूरच्या किंग्जवे रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. भागवत यांना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून ते रूग्णालयात दाखल झाले आहेत. शुक्रवारी दुपारी त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अर्थात RSS च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून ही माहिती देण्यात आली आहे.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने दिलेल्या माहितीनुसार मोहन भागवत यांना कोरोनाची सौम्य लक्षणं आहेत. मात्र सावधगिरीचा उपाय म्हणून मोहन भागवत यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही मोहन भागवत यांना कोरोना झाल्याची माहिती दिली असून त्यांना लवकच आराम पडो अशी प्रार्थना देवाकडे केली आहे. त्या आशयाचं ट्विटही नितीन गडकरी यांनी केलं आहे.कोर
महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्या तीन आठवड्यांत आटोक्यात येईल? प्रदीप आवटेंनी दिलं उत्तर
महाराष्ट्रात कोरोनाचे रूग्ण वाढू लागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात 50 हजार किंवा त्यापेक्षा जास्त कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. शुक्रवारी जी माहिती आरोग्य विभागाने दिली त्यानुसार महाराष्ट्रात 58 हजारांपेक्षा जास्त रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर दिवसभरात 301 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात कोरोना वाढू लागला आहे. मृत्यू दर कमी झालेला दिसत असला तरी मृत्यू वाढले आहेत.
ADVERTISEMENT