ADVERTISEMENT
भारतीय दिग्गज क्रिकेटर सचिन तेंडुलकर सध्या लेकीसह इस्त्रायलमध्ये फिरत आहे.
सचिन आणि साराने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवरून याचे काही मजेशीर फोटो-व्हिडीओ शेअर केले आहेत.
इस्त्रायलला सारा खास मैत्रिणीच्या लग्नासाठी पोहोचली.
यावेळी सचिन आणि सारा दोघंही जेरुसलेममध्ये फिरताना दिसले ज्याचे व्हिडीओ त्यांनी शेअर केले आहेत.
तसंच, साराने काही शेअर केलेल्या फोटोमध्ये ती खूपचं सुंदर दिसत होती. तिने काळ्या रंगाचा स्कीन टाईट गाऊन परिधान केला होता.
सारा तेंडुलकर नेहमीच फिरताना दिसते. नुकतीच, ती बँकॉकलाही जाऊन आली.
सोशल मीडिया सेन्सेशन सारा नेहमीच अॅक्टिव्ह असते.
सारा तेंडुलकरने लंडनमधून वैद्यकीय शिक्षण घेतलं आहे. मात्र, आता तिने मॉडलिंग सुरू केलं आहे.
सारा तेंडुलकरच्या बॉलिवूडमधील पदार्पणाबाबतच्या बातम्याही येत असतात. पण याबाबत पुष्टी झालेली नाही.
ADVERTISEMENT