Rinku Rajguru चं सौंदर्य पाहून तुम्हीही म्हणाल ‘सैराट’ झालं जी…

मुंबई तक

• 04:08 AM • 03 Jun 2021

सैराट या सिनेमामुळे ज्या अभिनेत्रीची प्रचंड चर्चा झाली ती अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू तिचा आज वाढदिवस आहे रिंकू सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते तिने इंस्टाग्रामवर तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत रिंकूने सैराटनंतर कागर या सिनेमातही काम केलं आहे, तसंच 100 या वेबसीरिजमध्ये केलेल्या तिच्या भूमिकेचंही कौतुक झालं आहे रिंकूचा आता पूर्ण मेक ओव्हर […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

सैराट या सिनेमामुळे ज्या अभिनेत्रीची प्रचंड चर्चा झाली ती अभिनेत्री म्हणजे रिंकू राजगुरू तिचा आज वाढदिवस आहे

रिंकू सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते तिने इंस्टाग्रामवर तिचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत

रिंकूने सैराटनंतर कागर या सिनेमातही काम केलं आहे, तसंच 100 या वेबसीरिजमध्ये केलेल्या तिच्या भूमिकेचंही कौतुक झालं आहे

रिंकूचा आता पूर्ण मेक ओव्हर झाला आहे तसंच तिने वजनही कमी केलं आहे त्यामुळे अर्थातच तिच्या सौंदर्यात कमालीची भर पडली आहे

सैराट या सिनेमानंतर रिंकूला अफाट प्रसिद्धी मिळाली तिची प्रचंड क्रेझ महाराष्ट्रात निर्माण झाली

रिंकूचं खरं नाव प्रेरणा आहे मात्र सैराट सिनेमातल्या आर्चीने तिला घराघरात पोहचवलं

रिंकूचा साडीतला खास लुक

रिंकूचा जन्म 3 जून 2001 चा आहे आज तिने 21 व्या वर्षात पदार्पण केलं आहे

    follow whatsapp