ADVERTISEMENT
राजीव गांधी आणि सोनिया गांधी एका निवांत क्षणी
भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर राजीव गांधी यांच्यावर पंतप्रधान पदाची जबाबदारी आली ती त्यांनी समर्थपणे सांभाळली
राजीव गांधी यांची पुण्यतिथी आहे.. आजच्या दिवशी त्यांची हत्या करण्यात आली
जयंत पाटील यांनी ट्विट केलेला राजीव गांधी यांचा फोटो
एका मोठ्या रॅलीला अभिवादन करताना राजीव गांधी
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासमवेत राजीव गांधी
देशाचे माजी अर्थ मंत्री पी चिदंबरम यांच्यासह राजीव गांधी
तामिळनाडू येथील एका दौऱ्यादरम्यान राजीव गांधी
इंदिरा गांधी यांच्यानंतरचे सर्वात लोकप्रिय पंतप्रधान अशी राजीव गांधी यांची ख्याती होती
ADVERTISEMENT