SRK चे सिक्स पॅक्स पाहून मलायका म्हणाली.. Ufff

मुंबई तक

• 05:59 AM • 31 Mar 2022

शाहरुख खानचा आगामी सिनेमा ‘पठान’ याविषयी त्याच्या चाहत्यांना खूपच उत्सुकता लागून राहिली आहे. या सिनेमातील शाहरुखचा लुक आता समोर आला आहे. ज्यामध्ये त्याचे अॅब्स पाहून सगळ्यांचा आश्चर्याचा धक्का बसला आहे. 56 वर्षीय शाहरुख खानचा फोटो सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे. शाहरुखची मुलगी सुहाना खानने देखील आपल्या वडिलांच्या फिटनेसचं प्रचंड कौतुक केलं आहे. शाहरुखच्या चाहत्यांशिवाय […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

हे वाचलं का?

शाहरुख खानचा आगामी सिनेमा ‘पठान’ याविषयी त्याच्या चाहत्यांना खूपच उत्सुकता लागून राहिली आहे.

या सिनेमातील शाहरुखचा लुक आता समोर आला आहे. ज्यामध्ये त्याचे अॅब्स पाहून सगळ्यांचा आश्चर्याचा धक्का बसला आहे.

56 वर्षीय शाहरुख खानचा फोटो सोशल मीडियावर बराच व्हायरल होत आहे.

शाहरुखची मुलगी सुहाना खानने देखील आपल्या वडिलांच्या फिटनेसचं प्रचंड कौतुक केलं आहे.

शाहरुखच्या चाहत्यांशिवाय अभिनेत्री मलायका अरोरा हिने देखील शाहरुखच्या या लुकचं तोंड भरुन कौतुक केलं आहे.

शाहरुखच्या या फोटोवर कमेंट करताना मलायका असं लिहलं आहे की, ‘Ufff… इटर्नल फॅन गर्ल’

शाहरुख हा जवळजवळ 4 वर्षानंतर एखाद्या सिनेमात दिसणार आहे. जो पुढील वर्षी प्रजासत्ताक दिनी रिलीज होणार आहे.

पठाणमध्ये शाहरुख खानशिवाय सिनेमात दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम हे देखील दिसणार आहेत.

    follow whatsapp