ADVERTISEMENT
सुझुकीने भारतात आपली नवी स्कूटर Suzuki Avenis लाँच केली आहे.
कंपनीने ही 125 सीसीची पेट्रोल इंजिन असलेली स्कूटर लाँच केली आहे.
Suzuki Avenis स्पोर्टी लूक दिला आहे. हिचं डिझाइन जवळपास TVS NTorq सारखंच आहे.
याच्या हँडलवर हेडलॅम्पच्या जागी फ्रंट बॉडीच्या सेटंरवर देण्यात आलं आहे. जे NTorq सारखं वाटतं आहे.
Suzuki Avenis मध्ये 125 CC चं सिंगल सिलेंडर एअर कूल्ड फ्यूअल इंजेक्टेड इंजिन आहे.
कंपनीने ही स्कूटर पाच ड्यूअल टोन शेडमध्ये लाँच केलं आहे.
या स्कूटरमध्ये डिजिटल मीटरही असणार आहे. ज्यामध्ये ब्ल्यूटूथ कनेक्ट करता येणार आहे.
यावर आपल्याला व्हॉट्सअॅप, एसएमएस आणि मिस कॉल अलर्ट मिळत राहील.
ADVERTISEMENT