ADVERTISEMENT
अभिनेत्री इशा गुप्ताचा जन्म दिल्लीत २८ नोव्हेंबर १९८५ ला झाला
इशाने २००७ मध्ये फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनलचा किताब जिंकला होता
इशा गुप्ता मॉडेलिंग करत असताना किंगफिशर कॅलेंडरवरही झळकली होती
इशा गुप्ताने २०१२ मध्ये बॉलिवूडमध्ये जन्नत २ मधून एंट्री मारली होती
इशाने आत्तापर्यंत राज ३ डी, चक्रव्यूह, गोरी तेरे प्यारमें, रूस्तम, कमांडो२, बादशाहो, वन डे अशा सिनेमांमध्येही काम केलं आहे
इशा गुप्ताने एकदा दिल्लीतल्या एका हॉटेल मालकावर विनयभंगाचा आरोप केला होता
इशाचं म्हणणं हे होतं की त्या हॉटेल मालकाने माझ्याकडे असं पाहिलं की जणू काही तो माझा बलात्कार करेल
ADVERTISEMENT