ADVERTISEMENT
Xiaomi ने भारतात Mi Band 6 लाँच केला आहे.
Mi Band 6 ची विक्री भारतात 30 ऑगस्टपासून सुरु होणार आहे.
Mi Band 6 ची किंमत 3,4999 रुपये एवढी आहे.
Mi Band 6 मध्ये 1.56 इंचीचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे.
Mi Band 6 मध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्ल्यूटूथ 5.0 देण्यात आलं आहे. यामध्ये अँड्रॉईड आणि आयफोन दोन्ही कनेक्ट होऊ शकतात.
कंपनीच्या मते, हे 30 वर्कआऊट टाइप्सला ट्रॅक करु शकतं.
कंपनीचा दावा आहे की, याची बॅटरी एका चार्जिंगनंतर 14 दिवसांपर्यंत चालू शकते.
ADVERTISEMENT