Maharashtra Budget 2024 : प्रत्येक कुटुंबाला मिळणार 3 मोफत गॅस, अर्थमंत्र्याकडून अन्नपूर्णा योजनेची घोषणा

मुंबई तक

28 Jun 2024 (अपडेटेड: 28 Jun 2024, 05:06 PM)

Maharashtra Assembly Budget 2024-2025 : एलपीजी गॅस प्रत्येक घराला देण्यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला तीन गॅस सिलिंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना जाहीर करत आहेत. या योजनेचा 52 लाख 16 हजार 400 कुटुंबाना लाभ मिळेल. पर्यावरण संरक्षण केलं जाईल, अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे.

maharashtra assembly budget 2024 2025 ajit pawar announce mukhymantri annapurna yojana eligible family get three free gas cylinder

आगामी विधानसभा निवडणूका पाहता या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे.

follow google news

Maharashtra Assembly Budget 2024-2025 : विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून, राज्याचे अर्थमंत्री अजित पवार महायुती सरकारचा अर्थसंकल्प सादर करत आहे. आगामी विधानसभा निवडणूका पाहता या अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. या अर्थसंकल्पात अजित पवारांनी अन्नपुर्णा योजनेची घोषणा केली आहे. या योजनत प्रत्येक पात्र कुटुंबाला मोफत तीन गॅस सिलिंडर देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. (maharashtra assembly budget 2024 2025 ajit pawar announce mukhymantri annapurna yojana eligible family get three free gas cylinder)

हे वाचलं का?

एलपीजी गॅस प्रत्येत घराला देण्यासाठी प्रत्येक पात्र कुटुंबाला तीन गॅस सिलिंडर मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजना जाहीर करत आहेत. या योजनेचा 52 लाख 16 हजार 400 कुटुंबाना लाभ मिळेल. पर्यावरण संरक्षण केलं जाईल, अशी घोषणा अजित पवार यांनी केली आहे. 

    follow whatsapp