सर्वाधिक T20 wickets चा विक्रम, विश्वचषकात ‘हिने’ रचला इतिहास!

मुंबई तक

• 01:09 AM • 22 Feb 2023

पाकिस्तानची अष्टपैलू निदा दार ही महिला टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज ठरली आहे. निदा दारने टी-20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विकेट घेत हा विक्रम आपल्या नावे केला. यावेळी निदा दारने टी-20 मध्ये 126 विकेट घेतल्या आहेत. जाणून घेऊयात.. महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक टी-20 विकेट घेणाऱ्या गोलंदाज कोण? निदा दारनंतर वेस्ट इंडिजच्या अनिसा मोहम्मदचे नाव येते. तिने […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

पाकिस्तानची अष्टपैलू निदा दार ही महिला टी-20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारी गोलंदाज ठरली आहे.

निदा दारने टी-20 विश्वचषकात इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात विकेट घेत हा विक्रम आपल्या नावे केला.

यावेळी निदा दारने टी-20 मध्ये 126 विकेट घेतल्या आहेत.

जाणून घेऊयात.. महिला क्रिकेटमध्ये सर्वाधिक टी-20 विकेट घेणाऱ्या गोलंदाज कोण?

निदा दारनंतर वेस्ट इंडिजच्या अनिसा मोहम्मदचे नाव येते. तिने टी-20 मध्ये 125 विकेट घेतल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या मेगन शूट आणि एलिस पेरी तिसऱ्या क्रमांकावर आहेत. या दोघींनी मिळून 122 विकेट घेतल्या आहेत.

दक्षिण आफ्रिकेची शबनम इस्माईल 117 विकेट्ससह चौथ्या स्थानावर आहे.

इंग्लंडची कॅथरीन सिव्हर बंट पाचव्या क्रमांकावर आहे. तिने 115 विकेट्स केल्या आहेत.

न्यूझीलंडची सोफी डिव्हाईन सहाव्या क्रमांकावर आहे. तिच्या नावे टी-20 क्रिकेटमध्ये 110 विकेट्स आहेत.

इंग्लंडच्या अन्या श्रबसोल सातव्या क्रमांकावर आहे. तिने 102 विकेट घेतल्या आहेत.

भारताची दीप्ती शर्मा आठव्या स्थानावर आहे. तिने आतापर्यंत 101 विकेट घेतल्या आहेत.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

    follow whatsapp