ADVERTISEMENT
नॅथन लायनने इंदौर कसोटीत शेन वॉर्नचा विक्रम मोडीत काढला.
आशियात कसोटीत सर्वाधिक बळी घेण्याचा परदेशी गोलंदाजाचा विक्रम नॅथनने मोडला.
आशियात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या परदेशी गोलंदाजांची नावे पाहुयात.
6वा आहे वेस्टइंडीजचा कर्टनी वॉल्श. त्याने 17 सामन्यात 77 बळी घेतलेले आहेत.
5वा आहे इंग्लंडचा जेम्स अँडरसन. त्याने 28 सामन्यात 82 गडी बाद केले आहेत.
4था आहे दक्षिण आफ्रिकेचा डेल स्टेन. त्याने 22 कसोटीत 92 गडी बाद केले आहेत.
3रा आहे न्युझीलंडचा डॅनियल व्हिक्टोरी. त्याने 21 कसोटीत 98 बळी घेतलेले आहेत.
2रा गोलंदाज आहे शेन वॉर्न. त्याने 25 कसोटीत 127 गडी बाद केलेले आहेत.
पहिला आहे नॅथन लायन. त्याने 27 कसोटीत 129 बळी बाद केले आहेत.
ADVERTISEMENT