Sania Mirza: दुबई एक्स्पोमधील सानिया मिर्झाचा ग्लॅमरस लूक

मुंबई तक

• 02:51 PM • 05 Jan 2022

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाचे दुबई एक्सपोमधील फोटो आता समोर आले आहेत. सानिया यावेळी पर्यावरणाशी संबंधित एका स्पेशल इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती. याचे काही फोटो सानियाने आपल्या इंस्टाग्रामवर देखील शेअर केले आहेत. जर कोणी छोटासा जरी प्रयत्न केला तरी पर्यावरणाच्या बाबतीत मोठे बदल होऊ शकतात. या इव्हेंटमध्ये सानियाचा ग्लॅमरस लूक देखील पाहायला मिळाला. या इव्हेंटसाठी […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

हे वाचलं का?

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झाचे दुबई एक्सपोमधील फोटो आता समोर आले आहेत.

सानिया यावेळी पर्यावरणाशी संबंधित एका स्पेशल इव्हेंटमध्ये सहभागी झाली होती.

याचे काही फोटो सानियाने आपल्या इंस्टाग्रामवर देखील शेअर केले आहेत.

जर कोणी छोटासा जरी प्रयत्न केला तरी पर्यावरणाच्या बाबतीत मोठे बदल होऊ शकतात.

या इव्हेंटमध्ये सानियाचा ग्लॅमरस लूक देखील पाहायला मिळाला.

या इव्हेंटसाठी ब्राऊन कलरचा एक फ्रॉक परिधान करुन सानिया आली होती.

सानिया ही ग्लॅमरस खेळाडू असून ती आपल्या अदांमुळे नेहमीच चर्चेत असते.

    follow whatsapp