ADVERTISEMENT
इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात संपलेला कसोटी सामना ऐतिहासिक ठरला आहे.
वेलिंग्टन कसोटीच्या शेवटच्या दिवशी न्यूझीलंडने अवघ्या एका रनने सामना जिंकला. एवढा थरारक हा सामना झाला
इंग्लंडला विजयासाठी 2 धावांची गरज असताना त्यांची शेवटची विकेट पडली.
नील वॅगनरच्या चेंडूवर जेम्स अँडरसनने त्याचा झेल यष्टिरक्षकाकडे सोपवला.
फॉलोऑन मिळालेला असतानाही न्यूझीलंडने अगदी शेवटच्या क्षणी हा सामना जिंकून आश्चर्यकारक कामगिरी केली.
क्रिकेटच्या इतिहासात असे केवळ चार वेळा घडले आहे जेव्हा फॉलोऑननंतर एखाद्या संघाने कसोटी जिंकली आहे.
या विजयासह न्यूझीलंडने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.
अशाच वेब स्टोरीज बघण्यासाठी क्लिक करा
ADVERTISEMENT