ADVERTISEMENT
ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका भारताने 2-0 अशा फरकाने जिंकली.
अहमदाबादमध्ये झालेला कसोटी सामना अनिर्णित राहिला.
या सामन्यात विराट कोहली मस्करी करताना दिसला, तीही अंपायरची.
अखरेच्या दिवशी अंपायर नितीन मेननने ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडला नॉटआऊट दिलं.
त्यानंतर कोहलीने अंपायरला ट्रोल केलं. म्हणाला, मी असतो, तर आऊट असतो.
कारण असं अनेकदा झालं की नितीन मेनन यांनी विराट कोहलीला बाद घोषित केलं.
ADVERTISEMENT