18 November 2024 Gold Rate: आरारारा! ग्राहकांसाठी लॉटरीच; सोन्या-चांदीच्या भावात पुन्हा झाली मोठी घसरण
Today Gold And Silver Rate : लग्नसराईचा हंगाम सुरु झाला असतानाच सोन्या-चांदीच्या भावात मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज सोन्याच्या भावात पुन्हा एकदा घसरण झाली आहे.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
आज मुंबई-पुण्यात सोन्या चांदीच्या भावात झाली घट
Today Gold And Silver Rate : लग्नसराईचा हंगाम सुरु झाला असतानाच सोन्या-चांदीच्या भावात मोठी उलथापालथ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. आज सोन्याच्या भावात पुन्हा एकदा घसरण झाली आहे. जर तुमचा सोनं-चांदी खरेदी करण्याचा विचार असेल, तर आपापल्या विभागातील सोन्या-चांदीच्या दराबाबतची सविस्तर माहिती एकदा वाचाच. आज देशात 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 1 ग्रॅमची किंमत 7135 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 1 ग्रॅमची किंमत 7784 रुपयांवर पोहोचली आहे. तसच भारतात चांदीचे दर प्रति ग्रॅम 92.50 रुपये असून चांदी प्रति किलोग्रॅम 92500 रुपये आहे.
ADVERTISEMENT
आज देशात सोन्याच्या 22 कॅरेटच्या प्रति ग्रॅमची किंमत
1 ग्रॅम : 7,135 रुपये
8 ग्रॅम : 57080 रुपये
10 ग्रॅम : 71350 रुपये
100 ग्रॅम : 7,13,500 रुपये
हे ही वाचा >> Maharashtra Weather Updates : बारामतीत सर्वात कमी तापमानाची नोंद, राज्यात आज कुठे-किती तापमान?
आज देशात सोन्याच्या 24 कॅरेटच्या प्रति ग्रॅमचे भाव
1 ग्रॅम : 7,784 रुपये
8 ग्रॅम : 62,272 रुपये
10 ग्रॅम : 77,840 रुपये
100 ग्रॅम : 7,78,400 रुपये
हे वाचलं का?
आज देशात सोन्याच्या 18 कॅरेटच्या प्रति ग्रॅमचे दर
1 ग्रॅम : 5838 रुपये
8 ग्रॅम : 46704 रुपये
10 ग्रॅम : 58380 रुपये
100 ग्रॅम : 583800 रुपये
हे ही वाचा >> Thane Jewellery Shop Robbery : ठाण्यात मध्यरात्री भला मोठा दरोडा, कोट्यवधींचं सोनं लंपास, सोनाराला 'ही' चूक नडली?
मुंबई
मुंबईत आज सोन्याच्या 24 कॅरेटच्या 1 ग्रॅमची किंमत 7784 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 1 ग्रॅमची किंमत 7135 रुपये आहे.
ADVERTISEMENT
पुणे
पुण्यात सोन्याच्या 24 कॅरेटच्या 1 ग्रॅमची किंमत 7784 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 1 ग्रॅमची किंमत 7135 रुपये आहे.
ADVERTISEMENT
दिल्ली
मुंबईत आज सोन्याच्या 24 कॅरेटच्या 1 ग्रॅमची किंमत 7799 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 1 ग्रॅमची किंमत 7150 रुपये आहे.
कोलकाता
कोलकातामध्ये सोन्याच्या 24 कॅरेटच्या 1 ग्रॅमची किंमत 7784 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 1 ग्रॅमची किंमत 7135 रुपये आहे.
बंगळुरू
बंगळुरुत सोन्याच्या 24 कॅरेटच्या 1 ग्रॅमची किंमत 7784 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 1 ग्रॅमची किंमत 7135 रुपये आहे.
हैदराबाद
हैदराबादमध्ये सोन्याच्या 24 कॅरेटच्या 1 ग्रॅमची किंमत 7784 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 1 ग्रॅमची किंमत 7135 रुपये आहे.
केरळ
केरळमध्ये सोन्याच्या 24 कॅरेटच्या 1 ग्रॅमची किंमत 7784 रुपये आहे. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 1 ग्रॅमची किंमत 7135 रुपये आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT