बायकोचं ‘ते’ सत्य आलं समोर, पतीला बसला मोठा धक्का! नंतर…

मुंबई तक

ADVERTISEMENT

husband and wife done dna test shocking report
husband and wife done dna test shocking report
social share
google news

लग्नानंतर अनेक कपल डीएनए टेस्ट (DNA Test) करत असतात. या डीएनए टेस्टमधून अनेक खुलासे होतं असतात. अशात एका कपलने गंमत म्हणून डीएनए टेस्ट केली होती. आणि या टेस्टचे रिपोर्ट हाती येताच त्यांना मोठा धक्काच बसला. कारण रिपोर्टमध्ये जे लिहून आले होत याचा त्यांच्या नात्यावर खुप मोठा परिणाम होणार होता. दरम्यान या रिपोर्टमधून काय माहिती समोर आली आहे. आणि त्यांच्या नात्यावर काय परिणाम झालाय, हे जाणून घेऊयात. (husband and wife done dna test shocking report man married his cousin sister)

ADVERTISEMENT

एका व्यक्तीने सोशल मीडियावर त्याच्या बायको (WIFE) संदर्भातली हादरवणारी गोष्ट सांगितली आहे. गंमत म्हणून या कपलने डीएनए टेस्ट (DNA Test) केली. या टेस्टमध्ये व्यक्तीला त्याच्या पत्नीबाबत धक्कादायक माहिती मिळाली आहे. या माहितीने कपलच्या पायाखालची जमीन सरकली आहे. मात्र त्यांच्यासमोर आता हे सत्य घेऊन जगण्याचा एकच पर्याय उरला आहे.

हे ही वाचा : बलात्कार, नंतर प्रायव्हेट पार्टमध्ये टाकली मिरची पूड.. गर्लफ्रेंडसोबत क्रूरपणाचा कळस

मिरर यूकेच्या रिपोर्टनुसार, ब्रिटनच्या एका कपलसोबत धक्कादायक घटना घडली आहे. या कपलचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते. दोघांच्या आयुष्यात सर्व सुरळीत चालले होते. मात्र एका दिवशी दोघांनी डीएनए टेस्ट (DNA Test) करण्याचा निर्णय़ घेतला होता.या टेस्टला दोघांची संमती होती. दोघेही या टेस्टमुळे खुपच उत्साही होते.मात्र टेस्ट रिपोर्ट समोर येताच दोघांना मोठा धक्काच बसला होता. ही संपूर्ण घटना तरूणाने रेडीटवर शेअऱ केली आहे.

हे वाचलं का?

DNA टेस्टमधून धक्कादायक खुलासा

तरूणाचे पहिले लग्न तुटले होते. त्यामुळे त्याने दुसरे लग्न केले होते. त्याच्या दुसऱ्या बायकोने नवऱ्यापासून घटस्फोट घेतला होता आणि त्याच्याशी लग्न केले होते. दोघांनाही पहिल्या लग्नापासून मुले आहेत. नुकतेच या दोघांनी डीएनए टेस्ट किट खरेदी केली होती. या टेस्टद्वारे त्यांनी वंशावळ (Family Tree) जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या टेस्टमध्ये त्याची बायको त्याची चुलत बहिण निघाली. बायकोची आई आणि तरूणाची आई या दोघीही दुरच्या नात्यातल्या बहिणी निघाल्या होत्या.

हे ही वाचा : दिल्ली मेट्रो कर्मचाऱ्याने आधी बायको-मुलाची केली हत्या, नंतर…

तसेच कपलने डीएनए टेस्टनंतर एकामागून एक वंशावळ तपासायला सुरूवात केली, तेव्हा एका मागूण एक नाते समोर येत गेले. डीएनए रिपोर्टमध्ये हे देखील समोर आले की सासूची आई आणि त्याची आई या दोघांचा डीएनए साधारण एक सारखाच होता. सासूची आई आणि त्याची आई दुरच्या नात्यातल्या बहिणी होत्या. ही माहिती मिळताच जोडप्याला मोठा धक्काच बसला.डीएनए टेस्टनंतर देखील दोघांनी ही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच या संबधित माहिती त्याने कुटूंबियांना सांगितली नाही.सोशल मीडियावर देखील नेटकरी त्यांना असाच सल्ला देत आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT