Maha Vikas Aghadi : मविआचा तिढा अखेर सुटला; कोणती जागा कुणाला, वाचा संपूर्ण यादी

ऋत्विक भालेकर

ADVERTISEMENT

महाविकास आघाडीने लोकसभा जागावाटपाची घोषणा केली.
महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले
social share
google news

बातम्या हायलाइट

point

महाविकास आघाडीचे जागावाटप निश्चित

point

शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्या उपस्थितीत घोषणा

point

शिवसेना युबीटी २१, काँग्रेस १७ आणि राष्ट्रवादी (शरद पवार) १० जागा

Maha Vikas Aghadi Lok Sabha Seats Sharing : लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जागावाटपाची आज (९ मार्च) घोषणा केली. ४८ पैकी उद्धव ठाकरे यांची शिवसेना २१ जागा लढणार आहे, तर काँग्रेस १७ जागा लढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष १० जागांवर लढवणार आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले, जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण, संजय राऊत यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली. (Maha Vikas Aaghadi seat sharing formula decided. shiv sena led by uddhav Thacekeray will contest elections on 21 seats in maharashtra)

ADVERTISEMENT

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उमेदवारांची यादी

बुलढाणा - प्रा. नरेंद्र खेडेकर
यवतमाळ वाशिम - संजय देशमुख
मावळ - संजोग वाघेरे-पाटील
सांगली - चंद्रहार पाटील
हिंगोली - नागेश पाटील आष्टीकर
औरंगाबाद - चंद्रकांत खैरे
उस्मानाबाद - ओमराजे निंबाळकर 
शिर्डी - भाऊसाहेब वाकचौरे
नाशिक - राजाभाऊ वाजे
रायगड - अनंत गीते
सिंधुदुर्ग-रत्नागिरी - विनायक राऊत
ठाणे - राजन विचारे
उत्तर पूर्व मुंबई - संजय दिना पाटील
दक्षिण मुंबई - अरविंद सावंत
उत्तर पश्चिम मुंबई - अमोल कीर्तिकर
परभणी - संजय जाधव
दक्षिण मध्य मुंबई - अनिल देसाई
कल्याण - वैशाली दरेकर
हातकणंगले - सत्यजित पाटील
पालघर - भारती कामडी
जळगाव - करण पवार

हेही वाचा >> शिंदेंची वर्षा बंगल्यावर बैठक, निवडणूक आयोगाकडून नोटीस

काँग्रेसचे लोकसभा उमेदवार

रामटेक - श्यामकुमार बर्वे
नागपूर - विकास ठाकरे
भंडारा गोंदिया - प्रशांत पडोळे
गडचिरोली - नामदेव किरसान
लातूर - शिवाजीराव काळगे
सोलापूर - प्रणिती शिंदे
कोल्हापूर - शाहू महाराज छत्रपती
पुणे - रवींद्र धंगेकर
नांदेड - वसंतराव चव्हाण
अमरावती - बळवंत वानखेडे
नंदूरबार - गोवळ पडवी
अकोला - डॉ. अभय पाटील
चंद्रपूर - प्रतिभा धानोरकर 
धुळे - जाहीर नाही
उत्तर मध्य मुंबई - जाहीर नाही
जालना - जाहीर नाही
उत्तर मुंबई -जाहीर नाही

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

हेही वाचा >> शरद पवारांची साथ आताच का सोडली? अखेर खडसेंनी दिलं उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार लोकसभा उमेदवार

वर्धा - अमर काळे
दिंडोरी - भास्कर भगरे
बारामती - सुप्रिया सुळे
शिरूर - डॉ. अमोल कोल्हे
अहमदनगर - निलेश लंके
बीड - बजरंग सोनवणे
भिवंडी - सुरेश ऊर्फ बाळ्यामामा म्हात्रे
सातारा - जाहीर नाही
माढा - जाहीर नाही
रावेर -श्रीराम पाटील (उमेदवारी देण्याची शक्यता)

    follow whatsapp

    ADVERTISEMENT