Optical Illusion Test: 'आज'च्या गर्दीत हरवलाय 'राज'; हिंमत असेल तर 9 सेकंदात शोधून दाखवा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Optical Illusion IQ Test
Optical Illusion IQ Test
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ऑप्टिकल इल्यूजनच्या या फोटोनं सर्वांचाच गोंधळ उडालाय

point

या फोटोत लपलेला राज शब्द शोधताना अनेकांना फुटलाय घाम

point

कोण कोण शोधू शकतो फोटोत लपलेला राज शब्द?

Optical Illusion IQ Test:  सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचा सर्वात कठीण फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोला पाहिल्यानंतर लोक गोंधळात पडतात. डोळ्यांना धोका देणारे फोटो म्हणजेच ऑप्टिकल इल्यूजन. ऑप्टिकल इल्यूजनच्या अनेक फोटोंना पाहिल्यावर जास्तीत जास्त लोकांची धांदल उडते. कारण या फोटोंमध्ये लपलेल्या बारीक सारीक गोष्टी शोधण्यात अनेकांना घाम फुटतो. खूप कमी लोक या टेस्टमध्ये यशस्वी होतात. अशाच प्रकारचा एक कठीण फोटो लोकांच्या बुद्धीला चालना देणारा आहे. या फोटोत 'आज' हा शब्द लिहिला आहे. या फोटोत 'आज' शब्दाच्या गर्दीत कुठेतरी 'राज' शब्द लपला आहे. तो शब्द शोधण्यासाठी तुम्हाला 9 सेकंदांचा वेळ दिला गेला आहे.

ADVERTISEMENT

हा फोटो ऑप्टिकल इल्यूजनचा एक जबरदस्त उदाहरण आहे. कारण या फोटोत लपलेला राज शब्द शोधण्याचं सर्वांपुढे मोठं आव्हान आहे. ज्या लोकांकडे तल्लख बुद्धी आहे, असेच लोक या फोटोत लपलेला राज शब्द शोधू शकतात. दिमाग फिरवणाऱ्या या फोटत सर्व ठिकाणी आज हा शब्द लिहिला आहे. पण या फोटोत राज शब्द कुठे लपला आहे, ते तुम्ही 9 सेकंदात शोधून दाखवा. एखाद्या माणसाचं आय क्यू लेव्हल चेक करण्यासाठी हा फोटो एक उत्तम उदाहरण आहे.

हे ही वाचा >> IPL 2025 Mega Auction LIVE : 'हा' खेळाडू ठरला IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू! लिस्ट पाहा

तुम्ही लवकरच राज शब्दाला शोधून दाखवलं, तर तुम्ही सुपर जिनियस आहात, असं नक्कीच म्हणता येईल. ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोंना पाहिल्यावर असं वाटतं की, ते आपल्या डोळ्यांना धोका देतात. या फोटोंना पाहिल्यावर अनेकाद आपण गोंधळात पडतो. ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोत लपलेल्या गोष्टी शोधणं, लोकांना आवडतं. आपल्याला भ्रमित करणाऱ्या या फोटोंमध्ये कोणत्या ना कोणत्या गोष्टी लपलेल्या असतात. या फोटोंमध्ये काही गोष्टींना अशाप्रकारे लपवलं जातं की, त्या गोष्टी आपल्या समोरच असतात, पण डोळ्यांना पटकन दिसत नाहीत. ज्या लोकांना राज शब्द शोधता आला नाही, त्यांना या फोटोत रेड बॉक्समध्ये राज शब्द लिहिलेला नक्कीच दिसेल. 

हे वाचलं का?

हे ही वाचा >> 24 November Gold Rate: निवडणुकीचा निकाल लागताच सोन्याचे भाव कडाडले! आजचा भाव वाचून धक्काच बसेल

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT