Govt Job : 'इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात' भरघोस पगाराची सरकारी नोकरी! लगेच करा अर्ज

रोहिणी ठोंबरे

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात' सध्या भरती सुरू आहे.

point

पात्र आणि इच्छुक उमेदवार, 14 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

point

नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे

Govt Job 2024 : 'इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात' सध्या भरती सुरू आहे. सब इंस्पेक्टर (Telecommunication) पदावर 92 जागा, हेड कॉन्स्टेबल (Telecommunication) पदावर    383 जागा तर, कॉन्स्टेबल (Telecommunication) पदावर 51 जागा आहेत. अशा एकूण 526 जागांवर सरकारी नोकरीची ही मोठी संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, 14 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज करू शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे. (Govt Job 2024 in Indo-Tibetan Border Police Force recruitment with high salary Apply now)

ADVERTISEMENT

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता, 

  • पद क्र.1: B.Sc (Physics, Chemistry and Mathematics /IT/Computer Science/ Electronics and Communication / Electronics and Instrumentation) किंवा BCA किंवा B.E. (Electronics and Communication / Instrumentation / Computer Science/Electrical / IT)
  • पद क्र.2: 45% गुणांसह 12वी (Physics, Chemistry and Mathematics) उत्तीर्ण किंवा 10वी उत्तीर्ण+ITI (Electronics/Electrical/Computer) किंवा 10वी उत्तीर्ण+ डिप्लोमा (Electronics/ Communication/ Instrumentation/Computer Science/IT/Electrical)
  • पद क्र.3: 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Maharashtra Weather : थंडीचा महिना, धुक्याची चादर अन् पावसाचं संकट! हवामानाचा अंदाज काय?

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय, 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

  • पद क्र.1: 20 ते 25 वर्षे
  • पद क्र.2: 18 ते 25 वर्षे
  • पद क्र.3: 18 ते 23 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या SC/ST/ExSM/महिला कॅटेगरीतील उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जात नाही आहे.

अधिक माहितीसाठी इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलाच्या अधिकृत वेबसाइट https://www.itbpolice.nic.in/ वरून माहिती मिळवू शकता.

ADVERTISEMENT

हेही वाचा : Shivdi Vidhan Sabha : ये दोस्ती हम नहीं तोडेंगे... मनसे आणि ठाकरेंच्या उमेदवाराच्या भेटीची चर्चा

अर्जाची लिंक

https://recruitment.itbpolice.nic.in/rect/index.php

अधिकृत जाहिरात

https://drive.google.com/file/d/1kLhIy078MDfIt2uJvyAgt3RCVpDjW9VV/view?usp=sharing

ADVERTISEMENT

 

    follow whatsapp

    ADVERTISEMENT