Optical Illusion: झाडावर दिसतात सुंदर पक्षी! पण बसलेत किती? 5 सेकंदात सांगा अचूक उत्तर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Optical illusion Bird Viral Photo
Optical illusion Bird IQ Test
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ऑप्टिकल इल्यूजनचा पक्षांचा सर्वात कठीण फोटो व्हायरल

point

...तरच सांगू शकता फोटोतील पक्षांची अचूक संख्या

point

या टेस्टचं अचूक उत्तर सांगण्यासाठी तुमच्याकडे असेल फक्त 5 सेकंदांची वेळ

Optical Illusion IQ Test: रोजच्या धावपळीच्या जीवनात मेंदूला चालना देण्यासाठी अनेक लोक ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्ट देतात. सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो नेहमीच व्हायरल होतात. पण काही फोटो खूपच कठीण असतात. या फोटोंमध्ये लपलेल्या अचूक गोष्टी शोधणं सर्वांसाठी मोठं आव्हानच असतं. कारण या फोटोंमध्ये असलेल्या बारीक सारीक गोष्टी शोधण्यासाठी तुम्हाला तल्लख बुद्धीचा वापर करावा लागतो. अशाच प्रकारचा ऑप्टिकल इल्यूजनचा एक अवघड फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे.

या फोटोत तुम्ही पाहू शकता की, एका झाडाच्या फांदीवर रंगीबेरंगी पक्षी बसले आहेत. पण या फांदीवर नेमके किती पक्षी बसले आहेत? या प्रश्नाचं उत्तर सांगण्यात 99 टक्के लोकांना अपयश आलं आहे. कारण फोटोत पक्षी तर दिसतात पण किती पक्षी आहेत, याची संख्या सांगणं भल्या भल्यांना जमलं नाही. पण तुम्ही या फोटोत असलेल्या पक्षांची संख्या सांगू शकता. त्यासाठी तुम्हाला बुद्धीला कस लावावा लागेल. तसच या टेस्टचं अचूक उत्तर सांगण्यासाठी तुमच्याकडे 5 सेकंदांची वेळ असणार आहे. तुमची वेळ सुरु झाली आहे. 

हे ही वाचा >> Viral Video : ऐकावं ते नवलच! पोरांनो दाढी ठेवा किंवा गर्लफ्रेंड, पोरी चक्क रस्त्यावरच उतरल्या, घडलंय तरी काय?

ज्या लोकांनी फोटोत असलेल्या पक्षांची संख्या अचूकपणे सांगितलं आहे, ती माणसं खूपच हुशार आहेत, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पण ज्यांना या टेस्टमध्ये अपयश आलं आहे, त्यांनी पुन्हा एकदा शर्थीचे प्रयत्न करून या टेस्टमध्ये यशस्वी होऊ शकतात. ज्यांनी पक्षांची संख्या बरोबर सांगितली आहे, त्यांचं सर्वांचं अभिनंदन. पण ज्यांना अजूनही पक्षी मोजता आले नाहीत. त्यांनी प्रयत्नांची पराकाष्टा करून या टेस्टमध्ये यशस्वी होण्याचा प्रयत्न करावा. 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोंना तीक्ष्ण नजरेनं पाहिलं, तर तुम्हाला यात लपलेल्या महत्त्वाच्या गोष्टी सहज पाहता येतील. त्यासाठी तुम्हाला तल्लख बुद्धीचा योग्य प्रकारे वापर करावा लागेल. फोटो पाहताना नीट लक्ष देऊन बघा. जेणेकरून तुम्हाला त्यातील बारकावे लक्षात येतील आणि या टेस्टमध्ये यश मिळवण्यात तुमचा मार्ग सुकर होईल. 

हे ही वाचा >> ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींनो! दिवाळी बोनस नक्की मिळणार का? सरकारने दिली मोठी अपडेट

    follow whatsapp

    ADVERTISEMENT