बेडरुममध्ये पार्टनरला असं करा संतुष्ट, तिसरी Tips जर विसरलात तर समजा तुम्ही...
Lifestyle Partner: जर तुमच्या जोडीदाराला बेडरुममध्ये कायम संतुष्ट करायचं असेल तर त्यासाठी प्रत्येक पुरुषाने काही टिप्स नक्की लक्षात ठेवाव्यात. त्यातील तीन टिप्स तर अत्यंत महत्त्वाच्या आहेत.
ADVERTISEMENT
बातम्या हायलाइट
आपल्या जोडीदाराला संतुष्ट करण्याच्या टिप्स जाणून घ्या
बेडरुममध्ये जोडीदार संतुष्ट कसा होईल यासाठी खास टिप्स
पुढील तीन टिप्सने तुमचा जोडीदार नक्कीच होईल संतुष्ट
Lifestyle Tips: मुंबई : बेडरुममध्ये आपल्या जोडीदाराला संतुष्ट करण्यासाठी पुरुष नेहमीच नवनवीन मार्ग शोधतात. चुंबन घेण्यापासून ते अनेक कामुक मार्गांनी ते आपल्या जोडीदाराला संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतात. पण स्त्रिया या उत्तेजित होण्यासाठी जरा जास्त वेळ घेतात तर सर्वोच्च बिंदूवर पोहचण्यास पुरुषांना मात्र फार वेळ लागत नाही. (how to make your partner happy in the bedroom so that she can never complain always remember three tips)
ADVERTISEMENT
मात्र, त्यामुळे लैंगिक संतुलन बिघडते आणि महिलांच्या लैंगिक गरजा पूर्ण होत नाहीत. पण पुरुषांनो, घाबरू नये. यासाठी अशा काही खास टिप्स आहेत की, ज्यांच्या मदतीने तुम्ही ही असंतुलनाची खोल दरी भरून काढू शकता आणि तुमच्या जोडीदाराला संतुष्ट करू शकता.
हे ही वाचा>> Optical Illusion : डराव डराव! फोटोत दिसला का बेडूक? 99 टक्के लोकांना दिसला नाही
चुंबन घेण्याची पद्धत खूप महत्वाची
महिलांना उत्तेजित करण्यासाठी तुम्हाला अतिशय कामुक पद्धतीने चुंबन घ्यावे लागते. ते हळूहळू सुरू करा आणि नंतर त्याचा वेग वाढवा. या दरम्यान, हे लक्षात ठेवा की आपल्या जोडीदाराला वेग वाढवण्यासाठी थोडा वेळ द्या आणि दातांनी त्यांच्या कानाच्या पाळी हलकेच दाबा. ही गोष्ट नक्कीच महत्त्वाची ठरेल
हे वाचलं का?
फोर प्ले करा
लैंगिक संबंधांमध्ये फोरप्ले ही महिलांना समाधान देणारी गोष्ट आहे. तुम्ही मानेपासून सुरुवात करू शकता आणि तुमच्या चुंबनाची व्याप्ती कंबरेपर्यंत वाढवू शकता. या दरम्यान, लक्षात ठेवा की तुमचा वेग कमी असावा, कारण फोर प्ले लवकर संपवणे म्हणजे तुमच्या जोडीदाराला सोडून देण्यासारखे आहे.
हे ही वाचा>> 'तो' सेक्शुअल कंटेट पाहिलं की थेट तुरुंगात... काय आहे कोर्टाचा सर्वात मोठा निर्णय!
त्वरित लैंगिक संबंध म्हणजे...
पटकन लैंगिक संबंध करणे हा यामधील सर्वात रोमांचक आणि उत्कट प्रकार आहे. तुमच्या पार्टनरला घट्ट मिठीत घ्या तिला उत्कटतेने चुंबन घ्या आणि मग लैंगिक संबंधाला सुरुवात करा. परंतु हे करण्यापूर्वी तुम्ही दोघेही जागे आहात की नाही याची खात्री करा. या तीनही टिप्स तुमच्या लैंगिक आयुष्यासाठी नक्कीच महत्त्वाच्या ठरू शकतात.
ADVERTISEMENT
आता जेव्हाही तुम्ही लैंगिक संबंध ठेवाल तेव्हा या उत्तम टिप्सकडे लक्ष द्या आणि पाहा की यानंतर तुमचा जोडीदार नक्कीच तुमची प्रशंसा करेल.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT