Optical Illusion : ऑप्टिकल इल्यूजनची सर्वात कठीण टेस्ट!10 सेकंदात शोधून दाखवा फोटोत लपलेल्या 3 मुली

मुंबई तक

Optical illusion Test:  सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे एकाहून एक जबरदस्त फोटो व्हायरल होत असतात. पण या फोटोत दाखवण्यात आलेला ऑप्टिकल इल्यूजन खूपच कठीण आहे. या टेस्टमध्ये यशस्वी होणं भल्या भल्यांना जमलं नाही.

ADVERTISEMENT

Optical illusion Viral Photo
Optical illusion IQ Test
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ऑप्टिकल इल्यूजनचा सर्वात कठीण फोटो झालाय व्हायरल

point

तुम्ही हुशार आहात का? मग शोधा पाहू फोटोत लपलेल्या तीन मुली

point

कोणा कोणाकडे आहे तल्लख बुद्धी?

Optical illusion Test:  सोशल मीडियावर ऑप्टिकल इल्यूजनचे एकाहून एक जबरदस्त फोटो व्हायरल होत असतात. पण या फोटोत दाखवण्यात आलेला ऑप्टिकल इल्यूजन खूपच कठीण आहे. या टेस्टमध्ये यशस्वी होणं भल्या भल्यांना जमलं नाही. म्हणून आजचं ऑप्टिकल इल्यूजन सोडवणं वाटतं तितकं सोपं नाही. या ऑप्टिकल इल्यूजनमध्ये एका वृद्ध व्यक्तीचा फोटो आहे. या फोटोत तीन मुली लपल्या आहेत. त्यांना शोधण्यासाठी तुम्हाला फक्त 10 सेकंदाची वेळ देण्यात आली आहे. 

जर तुम्ही या फोटोकडे तीक्ष्ण नजरेत पाहिलं तर, तुम्हाला फोटोत लपलेल्या मुली शोधता येतील. फोटोत एक वृद्ध माणसाचा चेहरा दिसत आहे. पण चेहऱ्यामागे मोठं रहस्य दडलं आहे. म्हणजेच या फोटोत तीन मुलींचे चेहरे लपले आहेत. या लपलेल्या तीन मुलींना शोधण्यासाठी तुम्हाला तल्लख बुद्धीचा वापर करावा लागणार आहे. जर तुम्ही या ऑप्टिकलला एक सामान्य फोटो म्हणून बघितलं, तर तुम्हाला या फोटोतील बारकावे समजणार नाहीत. पण तुमच्याकडे जर गरुडासारखी नजर असेल, तर तुम्ही या टेस्टमध्ये सहज यशस्वी होऊ शकता. 

हे ही वाचा >> Ajit Pawar Exclusive: 'मविआ लाडक्या बहिणींसाठी 3000 रुपये देणार', अजित पवारांनी दिलं सडेतोड उत्तर, म्हणाले...

आम्ही तुम्हाला जसं सांगितलं की, ऑप्टिकल इल्यूजनच्या या फोटोत एक वृद्ध माणसाचा चेहरा दिसत आहे. पण याच चेहऱ्यात तीन मुलींचे चेहरे लपले आहेत. तुम्हाला फक्त या तीन मुलींना शोधायचं आहे. यासाठी तुमच्याकडे खूप जास्त वेळ नसणार आहे. जर तुम्ही या मुलींना शोधून  दाखवलं, तर तुम्ही बुद्धीमान आहात, असं नक्कीच म्हणता येईल. जर तुम्हाला या मुली शोधता आल्या नाहीत, तर तुमच्याकडे तीक्ष्ण नजर नाही, हे सिद्ध होईल. 

हे ही वाचा >> Uddhav Thackeray: ' अमित शाह लगे रहो मुन्नाभाईच्या सर्कीटसारखं...', सांगोल्यात उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली

ज्या लोकांना ऑप्टिकल इल्यूजनच्या या फोटोत तीन मुली दहा सेकंदांच्या आत शोधता आल्या आहेत, त्यांचं खूप खूप अभिनंदन. कारण या फोटोत लपलेल्या तीन मुली शोधणं सोपं नाहीय. फक्त हुशार व्यक्तींनाच या फोटोतील बारकावे लक्षात येऊ शकतात. पण ज्या लोकांना या फोटोत तीन मुलींचे चेहरे दिसले नाहीत, त्यांना पुन्हा पुन्हा विचार करण्याची आवश्यकता नाही. कारण, या फोटोत तीन मुलींचे चेहरे नेमके कुठे लपले आहेत, याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खाली दिलेल्या फोटोत तुम्ही पाहू शकता की सर्कलमध्ये या तीन मुलींचे चेहरे दाखवण्यात आले आहेत. 

हे वाचलं का?

    follow whatsapp