Optical illusion Test : भल्या भल्यांना जमलं नाही! तुम्ही 5 सेकंदात शोधू शकता फोटोत लपलेली मांजर?

मुंबई तक

Optical illusion IQ Test : सोशल मीडियावर दररोज ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो पाहायला मिळतात. या फोटोंना पाहिल्यानंतर लोकांचं डोकं चक्रावून जातं. पण या फोटोंना लोकं खूप पसंत करतात.

ADVERTISEMENT

Optical illusion IQ Test
Optical illusion IQ Test
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ऑप्टिकल इल्यूजनचा कठीण फोटो झालाय व्हायरल

point

ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टमध्ये कोण कोण होणार यशस्वी?

point

ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोत मांजर नेमकी कुठे लपलीय?

Optical illusion IQ Test : सोशल मीडियावर दररोज ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो पाहायला मिळतात. या फोटोंना पाहिल्यानंतर लोकांचं डोकं चक्रावून जातं. पण या फोटोंना लोकं खूप पसंत करतात. कारण या फोटोंमध्ये लपलेल्या बारीक सारीक गोष्टी बुद्धीचा कस लावून शोधाव्या लागतात. अशाच प्रकारचा ऑप्टीकल इल्यूजनचा एक फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोत निसर्गरम्य वातावरणात एक महिला सायकलने प्रवास करत असल्याचं पाहायला मिळत आहे. परंतु, या चित्रात एक मांजर खूप चालाखीने लपली आहे. ही मांजर शोधण्यात रथी महारथींना अपयश आलं आहे. कारण  मांजर शोधण्यासाठी तल्लख बुद्धीचा वापर करावा लागणार आहे. 

जर तुम्हाला वाटत असेल, तुमच्याकडे गरुडासारखी नजर आहे, तर तुम्ही या फोटोत लपलेली मांजरू 5 सेकंदात शोधू शकता. पण जे लोक या फोटोला तीक्ष्ण नजरेनं पाहणार नाहीत, त्यांना या फोटोत लपलेली मांजर शोधता येणार नाही. जर तुमचं आयक्यू लेव्हल खूप चांगलं असेल, तर तुम्ही या फोटोत लपलेली मांजर सहजरित्या शोधू शकता. 

हे ही वाचा >> Tushar Kharat : भाजप मंत्री जयकुमार गोरेंना बिनधास्त नडलेले पत्रकार तुषार थोरात कोण?

ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोंना अशाप्रकारे डिझाईन केलं जातं की, यामध्ये लपलेल्या गोष्टी डोळ्यांसमोरच असतात पण त्या सहज दिसत नाहीत. ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो पाहिल्यावर खूप सामान्य वाटतात. पण या फोटोंना पाहिल्यावर अनेकांचा गोंधळ उडतो. जर तुम्ही या फोटोत मांजर शोधू शकले नाहीत, तर काहीच टेन्शन घेण्याची गरज नाही. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, या चित्रात मांजर नेमकी कुठे लपली आहे ते...

हे ही वाचा >> Beed Crime: 'Walmik Karad ने एकदा नव्हे तर 6 वेळा...' धक्कादायक माहिती आली समोर, 'तो' जबाब जसाच्या तसा...

मांजर या फोटोत नेमकी कुठे लपलीय?

ज्या लोकांनी आपल्या तल्लख बुद्धी आणि तीक्ष्ण नजरेचा वापर करून या फोटोत लपलेली मांजर पाच सेकंदात शोधली आहे, ती माणसं खूप हुशार आहेत, असं नक्कीच म्हणता येईल. पण ज्या लोकांना या फोटोत लपलेली मांजर अजूनही शोधता आली नाहीय, त्यांनी पुन्हा एकदा प्रयत्न करून बघायचं आहे. पण ज्यांना ऑप्टिकल इल्यूजनची ही टेस्ट खूपच अवघड वाटत असेल, त्यांना आम्ही मांजर कुठे लपली आहे, याबाबत माहिती देणार आहोत. फोटोत ज्या ठिकाणी रेड सर्कल केलं आहे, त्या ठिकाणी तुम्ही मांजर पाहू शकता. 


 

हे वाचलं का?

    follow whatsapp