Optical Illusion: बागेत लपलाय 'फुल'पाखरू! किती जणांना दिसला? क्लिक करून सांगा पाहू

मुंबई तक

ADVERTISEMENT

, Optical Illusion Butterfly  Photo
, Optical Illusion Butterfly Photo
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टमध्ये कोण कोण होणार यशस्वी?

point

बुद्धीचा लावा कस अन् फोटोत लपलेला फुलपाखरू शोधून दाखवा

point

...तरच तुम्हाला शोधता येईल फोटोत लपलेला फुलपाखरू

Optical Illusion IQ Test: ऐन दिवाळीच्या उत्सवात लोकांना चक्रावून टाकणारा ऑप्टिकल इल्यूजनचा फोटो समोर आला आहे. रोजच्या धावपळीच्या जीवनात बुद्धीला चालना देण्यासाठी अशाप्रकारचे फोटो इंटरनेटवर नेहमीच व्हायरल होतात. ज्या लोकांना फुलांचा सुगंध आवडतो, त्यांच्यासाठी एका रंगीबेरंगी बागेतील फोटो समोर आला आहे. हा फोटो दिसयला खूपच सुंदर आहे, कारण यात मनमोहक फुलं आहेत. पण या बागेत दिसणाऱ्या फुलांमध्ये फुलपाखरूही लपला आहे. हा फुलपाखरू शोधण्यासाठी तुम्हाला फक्त 10 सेंकंदांचा वेळ देण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

ऑप्टिकल इल्यूजनच्या या फोटोत पाहिलं तर एक सुंदर बाग दिसते. या बागेत विविध रंगांची फुलं आहे. खासकरून या बागेत गुलाबाची फुलं दिसत आहेत. पण फुलपाखरू कुठे? असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. बागेत लपलेला हाच फुलपाखरू शोधण्यासाठी तुम्हाला तल्लख बुद्धीचा वापर करावा लागणार आहे. तुम्ही तीक्ष्ण नजरेत या फोटोला पाहिलं तर, तुम्हाला या बागेत असलेल्या वेगवेगळ्या फुलांचं सौंदर्य दिसेल. परंतु, या फुलांमध्ये एका फुलाजवळ छोटासा फुलपाखरू बसला आहे.

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: महिलांनो! निवडणुकीचा लाडकी बहीण योजनेवर काय होणार परिणाम? खात्यात कधी येतील 1500?

ज्यांच्याकडे गरुडासारखी तीक्ष्ण नजर आहे, त्यांनाच या फोटोत लपलेला फुलपाखरू शोधता येणार आहे. ज्या लोकांना या फोटोत लपलेला फुलपाखरू शोधता आला आहे. ती माणसं बुद्धीवान आहेत, असं नक्कीच म्हणता येईल. कारण या फोटोत लपलेला फुलपाखरू शोधणं वाटतं तितकं सोपं नाही.

हे वाचलं का?

हे ही वाचा >> Optical Illusion Test: फोटोत हत्ती दिसतोय? पण तो हत्ती नाही, क्लिक करून नीट बघा

ज्या लोकांना या फोटोत लपलेला फुलपाखरू शोधण्यात अपयश आलं आहे, त्यांनी जराही टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण फोटोत दिसत असलेल्या बागेत फुलपाखरू नेमका कुठे लपला आहे, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या फोटोत असलेल्या बागेला तीक्ष्ण नजरेनं पाहिलं, तर बागेच्या वरच्या भागात असलेल्या रंगीत फुलांमध्ये जांभळ्या रंगाचा फुलपाखरू तुम्ही पाहू शकता. या फुलपाखरूला रेड सर्कलने मार्क करण्यात आलं आहे. 

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT