Optical illusion Test : रथी-महारथी झाले फेल! हुशार माणसंच शोधू शकतील फोटोत लपलेला फुलपाखरू

मुंबई तक

Optical illusion IQ Test : सोशल मीडियावर दररोज ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो व्हायरल होत असतात. ऑप्टिकल इल्यूजनचे नवनवीन फोटो पाहून अनेकांच्या बुद्धीला चाल

ADVERTISEMENT

Optical Illusion IQ Test
Optical Illusion IQ Test
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ऑप्टिकल इल्यूजनचा सर्वात कठीण फोटो झालाय व्हायरल

point

कोण कोण आहे सर्वात बुद्धीमान?

point

मग 7 सेकंदात शोधून दाखवा फोटोत लपलेला फुलपाखरू

Optical illusion IQ Test : सोशल मीडियावर दररोज ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो व्हायरल होत असतात. ऑप्टिकल इल्यूजनचे नवनवीन फोटो पाहून अनेकांच्या बुद्धीला चालना मिळते. या फोटोंना पाहिल्यानंतर दिमाग काम करू लागतं. इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या फोटोंना लोक खूप पसंत करतात. याप्रकारच्या फोटोंमध्ये लपलेल्या गोष्टी शोधणं वाटतं तितकं सोपं नसतं. कारण फोटोत लपलेल्या बारीक सारीक गोष्टी शोधण्यासाठी तल्लख बुद्धीचा वापर करावा लागतो. अशाच प्रकारचा ऑप्टिकल इल्यूजनचा कठीण फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. या फोटोत लपलेला फुलपाखरू फक्त 7 सेकंदात शोधून दाखवायचा आहे. 

ऑप्टिकल इल्यूजन गेम्स खेळण्यासाठी बुद्धीला जोर द्यावा लागतो. यामुळे तुमची आय क्यू लेव्हल चांगली होते. तसच या फोटोंच्या माध्यमातून तुम्ही कोणाचीही आय क्यू लेव्हल तपासू शकता. हा फोटोही अशाचप्रकारचा आहे, ज्याला पाहिल्यावर अनेकांचे मेंदू चक्रावून गेले आहेत. या फोटोत लपलेला फुलपाखरू तुम्हाला शोधायचा आहे. या फुलपाखराला शोधण्यासाठी निश्चित वेळ दिलेला आहे. फक्त सात सेकंदांच्या आत फोटोत लपलेला फुलपाखरू शोधायचा आहे. 

हे ही वाचा >> Pune: काकूसोबत अनैतिक संबंध, पण अचानक बिबट्याच्या हल्ल्याचा अँगल का आला मधे?

ऑप्टिकल इल्यूजनच्या या फोटोत लपलेला फुलपाखरू शोधण्यात अनेकांना अपयश आलं आहे. कारण या फोटोत एका मोठ्या खुर्चीवर एक महिला बसली आहे. पण तिच्या आजूबाजूला अनेक प्राणी, पक्षी आहेत. याच प्राण्यांच्या जवळ एक फुलपाखरू सुद्धा लपला आहे. जर तुम्हाला वाटत असेल की, तुमच्याकडे तल्लख बुद्धी आहे, तर तुम्ही फोटोत लपलेला फुलपाखरू शोधू शकता. पण ज्यांनी दिमागाला जोर लावला नसेल, त्यांना या फोटोत लपलेला फुलपाखरू शोधण्यात अपयश आलं असेल हे मात्र नक्की.

हे ही वाचा >> Marathi Population in Mumbai: मुंबईत किती मराठी आणि किती गुजराती? ही आकडेवारी पाहून तुम्हीही...

ज्या लोकांनी बुद्धीला कस लावून या फोटोत लपलेला फुलपाखरू शोधला आहे, त्या सर्वांचं खूप अभिनंदन. पण ज्या लोकांना ऑप्टीकल इल्यूजनच्या या फोटोत लपलेला फुलपाखरू शोधण्यात यश आलं नाही. त्यांना टेन्शन घ्यायची आवश्यकता नाहीय. कारण या फोटोत फलुपाखरून नेमका कुठे लपला आहे, हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. फोटोत ज्या ठिकाणी रेड कलरचा सर्कल केलेला आहे, त्या ठिकाणी तुम्ही फुलपाखरू पाहू शकता. 


 

हे वाचलं का?

    follow whatsapp