Optical illusion Test : कोणा कोणाकडे आहे गरुडासारखी नजर? तेच शोधून दाखवतील फोटोत लपलेली मगर 

मुंबई तक

Optical illusion IQ Test : इंटरनेटवर दररोज वेगवेगळे फोटो व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. या फोटोंमध्ये अनेक बारीक सारीक गोष्टी लपलेल्या असतात. हे फोटो इतर फोटोंप्रमाणे सामान्य नसतात.

ADVERTISEMENT

Optical illusion IQ Test
Optical illusion IQ Test
social share
google news

बातम्या हायलाइट

point

ऑप्टिकल इल्यूजनचा लेटेस्ट फोटो पाहिलात का?

point

ऑप्टिकल इल्यूजनच्या टेस्टमध्ये कोण कोण होणार यशस्वी?

point

कोणा कोणाकडे आहे तल्लख बुद्धी?

Optical illusion IQ Test : इंटरनेटवर दररोज वेगवेगळे फोटो व्हायरल झाल्याचं पाहायला मिळतं. या फोटोंमध्ये अनेक बारीक सारीक गोष्टी लपलेल्या असतात. हे फोटो इतर फोटोंप्रमाणे सामान्य नसतात. कारण या फोटोंमध्ये लपलेल्या गोष्टी शोधणं सर्वांपुढे मोठं आव्हानच असतं. या फोटोंना ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो असं म्हणतात. आताही एक खतरनाक फोटो इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. कारण एका घनदाट आयलँडवर एक मगर लपलेली आहे. पण ही मगर सहजरित्या पाहता येणार नाहीय. ज्या लोकांकडे तीक्ष्ण नजर आहे, अशीच माणसं या मगरीला 10 सेकंदांच्या आत शोधू शकतात.

ऑप्टीकल इल्यूजनच्या या फोटोत मोठ मोठी झाडे झुडपे असल्याचं पाहायला मिळत आहे. या झाडा झुडपांमध्ये भलीमोठी मगर लपली आहे. पण ज्यांच्याकडे गरुडासारखी नजर असेल, अशीच माणसं या मगरीला शोधू शकतात. ज्या लोकांकडे तल्लख बुद्धी नाही, अशा लोकांना मगर शोधण्यात यश येणार नाही. पण ज्या लोकांना मगर शोधण्यात यळ मिळवायचं आहे, त्यांना आपल्या बुद्धीला जोर लावावा लागेल. 

हे ही वाचा >> Pune : पुणेकरांनो सावधान! तुमच्या ताटातलं पनीर भेसळयुक्त? पोलिसांनी छापा टाकत पकडलं दीड हजार किलो बनावट पनीर

आयलँडवर मगर नेमकी कुठे लपली आहे?

ऑप्टीकल इल्यूजनच्या या फोटोला पाहिल्यावर तुम्हाला समुद्रकिनारी असलेल्या आयलँडवर असलेली घनदाट झाडी दिसेल. या झाडीत अनेक प्रकारचे खतरनाक प्राणी संचार करत असतील, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. असाच एक खतरनाक प्राणी म्हणजेच एक मगर या झाडीत लपली आहे. ज्यांच्याकडे तीक्ष्ण नजर आणि तल्लख बुद्धी असेल, अशीच माणसं या झाडीत लपलेली मगर शोधू शकतात. या मगरीला शोधण्यासाठी अनेकांनी आपल्या बुद्धीला जोर लावला असेल, पण ही मगर तुम्हाला फक्त 10 सेकंदाच्या आत शोधायची आहे.

हे ही वाचा >> Vijay Wadettiwar : "27 लाख लाडक्या बहिणींना बाद केलं आणि...", विजय वडेट्टीवारांनी महायुती सरकारचा हिशोबच मांडला

ज्या लोकांनी या आयलँडवर म्हणजेच ऑप्टीकल इल्यूजनच्या फोटोत लपलेली मगर दहा सेकंदाच्या आत शोधली आहे, त्यांच्याकडे नक्कीच गरुडासारखी तीक्ष्ण नजर आहे, असं म्हटलं तर ते योग्यच ठरेल. पण ज्या लोकांना या फोटोत लपलेली मगर अजूनही दिसली नाही. त्यांनी अथक प्रयत्न सुरुच ठेवायचे आहेत. पण ज्यांना या मगरीला शोधायचा कंटाळा आला आहे, त्यांना आम्ही सांगणार आहोत की ही मगर नेमकी कुठे लपली आहे. ज्या ठिकाणी रेड कलरचा सर्कल केलेला आहे. त्या सर्कलमध्ये तुम्ही मगरीला पाहू शकता. 

हे वाचलं का?

    follow whatsapp