Constituency Wise congress Candidates List: काँग्रेसची चौथी यादी जाहीर, 'या' 14 नेत्यांना दिली उमेदवारी

मुंबई तक

ADVERTISEMENT

maharashtra assembly election 2024 constituency wise congress third  list 14 candidates announce mva
Congress Constituency Wise List
social share
google news

बातम्या हायलाइट

point

काँग्रेसने आपली चौथी यादी जाहीर केली

point

14 उमेदवारांना तिकीट दिलं

point

कोण आहेत 14 उमेदवार?

Maharashtra Assembly Election 2024 Congress 4th Candidates List: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) साठी काँग्रेसने आपली चौथी यादी जाहीर केली आहे. या चौथ्या यादीत त्यांनी 14 उमेदवारांना तिकीट दिलं आहे. हे 14 उमेदवार कोण आहेत? हे जाणून घेऊयात. 

कॉंग्रेस पक्षाकडून चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये 14 उमेदवारांची नावे घोषित करण्यात आले आहेत. औरंगाबाद पूर्व विधानसभा मतदारसंघात पूर्वी मधुकर देशमुख यांना उमेदवारी देण्यात आली होती, मात्र आता त्यांच्या जागेवर लहू शेवाळे यांना तिकीट देण्यात आले आहे.

पाहा काँग्रेसची चौथी यादी जाहीर (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Congress 4th Candidates List) 

  1.  डॉ अनिल शिंदे - अमळनेर
  2.  संजय मेश्राम - उमरेड
  3. रामदार मसरम - आर्मोरी 
  4. प्रवीण पाडवेकर -चंद्रपूर
  5. संतोषसिंग रावत - बल्लारपूर
  6. प्रवीण काकडे - वरोरा 
  7. नांदेड उत्तर - अब्दुल सत्तार 
  8. औरंगाबाद पूर्व - लहु शेवाळे 
  9. संदीप पांडे - नालासोपारा
  10. अशोक जाधव - अंधेरी पश्चिम
  11.  दत्तात्रय बहिरट- शिवाजीनगर
  12.  रमेश भागवे - पुणे छावणी 
  13.  दिलीप माने - सोलापूर दक्षिण
  14. भगीरथ भालके- पंढरपूर

हे ही वाचा : Abdul Sattar : ''एकाचं कल्याण करून दिल्लीला पाठवलं, दुसऱ्याला भोकरदन...'', सत्तारांचा दानवेंवर घणाघात

पाहा काँग्रेसची तिसरी यादी जाहीर (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Congress 3rd Candidates List) 

  1. राणा दिलीप कुमार सानंदा - खामगाव –
  2. डॉ. हेमंत नंदा चिमोटे - मेळघाट 
  3. मनोहर तुळशीराम पोरेटी - गडचिरोली 
  4. माणिकराव ठाकरे - दिग्रज 
  5. मोहनराव मानोतराव अंबाडे - नांदेड दक्षिण  
  6. निवृत्तीराव कोंडीबा कांबळे - देगलुर
  7. हनमंतराव पाटील - मुखेड 
  8. शिरिषकुमार वसंतराव कोटवाल - चंदवड 
  9. लखीभाऊ भिखा जाधव - इगतपुरी 
  10. दयानंद मोतीराम चोरघे - भिवंडी पश्चिम
  11. सचिन सावंत - अंधेरी पश्चिम
  12. असिफ झकेरिया - वांद्रे पश्चिम
  13. कुलदीप धीरज आप्पासाहेब कदम पाटील - तुळजापूर 
  14. राजेश भारत लाटकर - कोल्हापूर उत्तर
  15. पृथ्वीराज गुलाबराव पाटील - सांगली 

पाहा काँग्रेस उमेदवारांची दुसरी यादी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Congress 2nd Candidates List)

  1. राजेश मानवतकर- भुसावळ
  2. स्वाती वाटेकर- जळगाव-जामोद
  3. शेखर-शेंडे- वर्धा
  4. अनुजा केदार- सावनेर
  5. गिरीश पांडव- नागपूर दक्षिण
  6. सुरेश भोयर- कामठी
  7. पूजा ठावकर- भंडारा
  8. सुरेश बनसोड- अजुर्नी मोरगाव
  9. राजकुमार पुरम- आमगाव
  10. वसंत पुरके- राळेगाव
  11. अनिल मंगुलकर- यवतमाळ
  12. जितेंद्र मोघे- अरणी
  13. साहेबराव कांबळे- उमरखेड
  14. कैलास गौरंट्याल- जालना
  15. मधुकर देशमुख- संभाजीनगर पूर्व
  16. विजय पाटील- वसई
  17. काळू पडलिया- कांदिवली पूर्व
  18. यशवंत सी- चारकोप
  19. गणेश यादव- सायन
  20. हेमंत ओघळे- श्रीरामपूर
  21. अभयकुमार साळुंखे- निलंगा
  22. गणपतराव पाटील- शिरोळ
  23. महेश गंगाने- अकोट 

हे ही वाचा : Mumbai Tak Chavdi : "राज साहेबांचा मुलगा म्हणून मतदान करू नका, तर...", अमित ठाकरेंचं जनतेला मोठं आवाहन

ही होती काँग्रेस उमेदवारांची पहिली यादी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Congress 1st Candidates List)

  1. के. सी. पाडवी : अक्कलकुवा
  2. राजेंद्र गावीत : शहादा
  3. किरण तडवी : नंदूरबार
  4. श्रीक्रिशकुमार नाईक : नवापूर
  5. प्रवीण चौरे : साक्री
  6. कुणाल पाटील : धुळे ग्रामीण
  7. धनंजय चौधरी : रावेर
  8. राजेश एकडे : मलकापूर
  9. राहुल बोंडरे : चिखली
  10. अमित झनक : रिसोड
  11. विरेंद्र जगताप : धामणगाव रेल्वे
  12. सुनील देशमुख : अमरावती
  13. यशोमती ठाकूर : तिवसा
  14. अनिरूद्ध देशमुख : अचलपूर
  15. रंजित कांबळे : देवळी 
  16. प्रफुल गुडाधे : नागपूर दक्षिण पश्चिम
  17. बंटी शेळके : नागपूर मध्य
  18. विकास ठाकरे : नागपूर पश्चिम
  19. नितीन राऊत : नागपूर उत्तर
  20. नाना पटोले : साकोली
  21. गोपालदास अग्रवाल : गोंदीया
  22. सुभाष धोते : राजूरा
  23. विजय वड्डेटीवार : ब्रम्हपूरी
  24. सतीश वारजूकर : चिमूर
  25. माधवराव पाटील: हदगाव
  26. तिरूपती कोंडेकर : भोकर
  27. मीनल पाटील: नायगाव
  28. सुरेश वरपुडकर: पाथरी
  29. विलास औताडे : फुलंब्री
  30. सय्यद हूसेन : मिरा भाईंदर
  31. अस्लम शेख : मालाड पश्चिम
  32. आरीफ खान : चांदीवली
  33. ज्योती गायकवाड : धारावी
  34. अमिन पटेल : मुंबादेवी
  35. संजय जगताप : पूरंदर
  36. संग्राम थोपटे : भोर
  37. रविंद्र धंगेकर : कसबा पेठ
  38. विजय थोरात : संगमनेर
  39. प्रभावती घोगरे : शिर्डी
  40. धीरज देशमुख : लातूर ग्रामीण
  41. अमित देशमुख : लातूर शहर
  42. सिद्धाराम म्हेत्रे : अक्कलकोट
  43. पृथ्वीराज चव्हाण : कराड दक्षिण
  44. ऋतुराज पाटील : कोल्हापूर दक्षिण
  45. राहुल पाटील : करवीर
  46. राजू आवळे : हातकणंगले 
  47. डॉ.विश्वजीत पतंगराव कदम : पलूस-कडेगाव
  48. विक्रमसिंह सावंत : जत

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT