NCP Sharad Pawar Party Candidate List: शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर, मलिकांच्या लेकीविरोधात दिला 'हा' उमेदवार

मुंबई तक

ADVERTISEMENT

maharashtra assembly election 2024 constituency wise ncp sharadchandra pawar party third list candidates announce mva sharad pawar tutari
NCP Sharad Pawar Party Candidate List
social share
google news

बातम्या हायलाइट

point

शरद पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर

point

9 उमेदवारांच्या नावाची केली घोषणा

point

अनुशक्तीनगरमधून जाहीर केला उमेदवार

Maharashtra Assembly Election 2024 NCP Sharadchandra Pawar Party 1st Candidate List: मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 साठी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपली तिसरी उमेदवारी यादी जाहीर केली आहे. या तिसऱ्या यादीत शरद पवारांनी 9 उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये अनुशक्ती मतदार संघातून अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून नवाब मलिकांच्या लेक सना मलिक निवडणूक लढणार आहेत. त्यांच्याविरोधात आता शरद पवारांनी उमेदवार दिला आहे. 

ADVERTISEMENT

पाहा राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाची तिसरी यादी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 NCP (NCP Sharadchandra Pawar Party 3rd Candidates List) 

  1. ज्ञायक पाटणी - कारंजा  
  2. अतुल वांदिले - हिंगणघाट
  3. रमेश बंग - हिंगणा 
  4. फहाद अहमद - अनुशक्तीनगर 
  5. राहुल कलाटे - चिंचवड 
  6. अजित गव्हाणे - भोसरी
  7.  मोहन जगताप  - बीड माजलगाव
  8.  राजेसाहेब देशमुख - परळी
  9. सिद्धी कदम - मोहोळ  

हे ही वाचा : Ajit Pawar Candidate List : अजित पवार यांची दुसरी यादी एका क्लिकवर वाचा, किती उमेदवार आयात केलेत?

पाहा राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाची दुसरी यादी  (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 NCP (NCP Sharadchandra Pawar Party 2nd Candidates List) 

1. एरंडोल -सतीश अण्णा पाटील 
2.  गंगापूर -सतीश चव्हाण 
3.  शहापूर -पांडुरंग बरोरा
4. परांडा- राहुल मोटे 
5.  बीड -संदीप क्षीरसागर 
6.  आर्वी -मयुरा काळे 
7. बागलान -दीपिका चव्हाण 
8.  येवला -माणिकराव शिंदे 
9. सिन्नर- उदय सांगळे
10. दिंडोरी -सुनीता चारोस्कर 
11. नाशिक पूर्व- गणेश गीते
12. उल्हासनगर- ओमी कलानी 
13.  जुन्नर- सत्यशील शेरकर 
14.  पिंपरी सुलक्षणा- शीलवंत 
15. खडकवासला -सचिन दोडके
16. पर्वती -अश्विनीताई कदम 
17. अकोले- अमित भांगरे 
18. अहिल्या नगर शहर -अभिषेक कळमकर 
19. माळशिरस- उत्तमराव जानकर 
20. फलटण -दीपक चव्हाण 
21. चंदगड नंदिनीताई - भाबुळकर कुपेकर 
22. इचलकरंजी- मदन कारंडे 

हे ही वाचा : Shiv Sena UBT Candidates List: ठाकरे गटाची तिसरी यादी जाहीर, कुणाकुणाला मिळाली संधी?

पाहा राष्ट्रवादी काँग्रेस - शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी (Maharashtra Vidhan Sabha Election 2024 (NCP Sharadchandra Pawar Party 1st Candidates List) 

  1. इस्लामपूर - जयंत पाटील 
  2. काटोल - अनिल देशमुख 
  3. कराड उत्तर - बाळासाहेब पाटील 
  4. घणसावंगी -राजेश टोपे 
  5. मुंब्रा कळवा- जितेंद्र आव्हाड 
  6. कोरेगाव-शशिकांत शिंदे 
  7. वसमत - जयप्रकाश दांडेगावकर 
  8. जळगाव ग्रामीण - गुलाबराव देवकर
  9. इंदापूर - हर्षवर्धन पाटील
  10. राहुरी - प्राजक्ता तनपुरे
  11. शिरूर - अशोक पवार
  12. शिराळा - मानसिंग नाईक
  13. विक्रमगड- सुनील भूसारा 
  14. कर्जत जामखेड- रोहित पवार 
  15. अहमदपूर- विनायक पाटील 
  16. सिंदखेड राजा - राजेंद्र शिंगणे 
  17. उदगीर - सुधाकर भालेराव 
  18. भोकरदन - चंद्रकांत दानवे
  19. तुमसर : चंद्रकांत वाघमारे 
  20. किनवट- प्रदीप नाईक 
  21. जिंतूर - विजय भांबळे
  22. केज - पृथ्वीराज साठे 
  23. बेलापूर- संदीप नाईक 
  24. वडगाव शेरी-  बापूसाहेब पाठारे 
  25. जामनेर- दिलीप घोडपे 
  26. मुक्ताईनगर - रोहिणी खडसे 
  27. मुर्तीजापूर- सम्राट डोंगरदिवे 
  28. नागपूर पूर्व - दिनेश्वर पेठे
  29. तिरोडा - रविकांत बोपचे
  30. अहेरी - भाग्यश्री आत्राम
  31. बदनापूर - रुपकुमार उर्फ बबलू चौधरी
  32. मुरबाड - सुभाष पवार
  33. घाटकोपर पूर्व - राखी जाधव
  34. आंबेगाव - देवदत्त निकम
  35. बारामती - युगेंद्र पवार
  36. कोपरगाव -संदीप वरपे 
  37. शेवगाव - प्रताप ढाकणे
  38. पारनेर - राणी लंके
  39. आष्टी - मेहबूब शेख
  40. करमाळा - नारायण पाटील
  41. सोलापूर शहर उत्तर - महेश कोठे
  42. चिपळूण - प्रशांत यादव
  43. कागल - समरजीतसिंह घाटगे
  44. तासगाव कवठेमहांकाळ - रोहित पाटील
  45. हडपसर- प्रशांत जगताप

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT