Video : नवरीने भरमंडपात कुटुंबीयांसह नातेवाईकांची मान शरमेने खाली

मुंबई तक

ADVERTISEMENT

Drunk bride embarrassed guest in Wedding
Drunk bride embarrassed guest in Wedding
social share
google news

Drunk bride embarrassed guest in Wedding : देशभरात लग्नसराई सुरू आहे. अनेक ठिकाणी लग्नाचे ढोल-नगाडे वाजतायत, वराती निघतायत. सोशल मीडियावर देखील लग्नाचा (Wedding) फिव्हर चढला आहे. कारण लग्नाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ समोर येत आहेत. असाच एक लग्नसमारंभातला व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत नवरीने (Drunk bride)भर लग्नमंडपात चांगलाच धिंगाणा घातल्याचे समोर आले आहे. या तिच्या वागण्यामुळे नातेवाईकांसह, कुटूंबियांची मान शरमेने खाली गेली आहे. (drunk bride put head in toilet at her wedding groom and guest embarrassed)

ADVERTISEMENT

24 मार्च 2023 ला 23 वर्षाची मेकेंजी ग्रिमस्ले ही लग्नबंधनात अडकली. तिने ब्रेडन नावाच्या तरूणासोबत लग्न केले. मेकेंजी आणि ब्रेडेन हे दोघेही कपल सोशल मीडिया स्टार आहे. दोघेही सोशल मीडियावर कंटेट क्रिएट करतात.नुकतंच या दोघांच लग्न पार पडलं. या लग्नातीच काही व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.यातील एका व्हिडिओची खुच चर्चा रंगलीय.

लग्नाच्याच दिवशी दारू प्यायली अन्…

लग्नाच्याच दिवशी नवरी मेकेजी (Drunk bride) हि दारू प्यायली होती. दारू पिण्यापर्यंत ठिकं होते, मात्र नंतर तिने उलट्या करायलाच सुरूवात केली. तिला बाथरूममध्ये नेण्यात आले. तिकडे कमोडमध्ये तिने उलट्या केल्या. यावेळी ब्रेडन तिची काळजी घेतली होती. मेकेजीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंटचा पाऊस पडतोय. हा व्हिडिओ पाहून नेटकरी तिच्यावर टीका करत आहेत.

हे वाचलं का?

 हे ही वाचा : ना ब्रँडेड, ना थंडगार… राजधानीत बिअरप्रेमी बुडाले शोकसागरात; काय आहे कारण?

व्हिडिओत काय?

व्हिडिओत मेकेजीने सफेद गाऊन परिधान केला आहे.तर ब्रेडनने सुट-बूट घातले आहे.दोघे एकत्र डान्स करतानाही दिसले आहेत. तर नातेवाईक पार्टी एन्जॉक करतायत. पण दुसऱ्याच क्षणी मेकेजी कमोडमध्ये उलट्या करताना दिसली. यावेळी ब्रेडेन तिला सांभाळताना दिसला. मेकेजीची ही अवस्था पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. मी पुर्ण रात्र नशेत नव्हते. मी फक्त एका मागून एक पेग घेत होते. ज्यामुळे माझी तब्येत खुपच बिघडली,अशी माहिती मेकेजीने दिली.

टिकटॉकवरून शेअर केलेल्या या व्हिडिओवर आतापर्यंत 1 करोडहून अधिक व्हूज आले आहेत. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे. इंस्टाग्रामवर मेकेजीचे 6 लाख फॉलोवर्स आहेत.तर ब्रेडेनचे इंस्टाग्रामवर 2 लाख फॉलोवर्स आहेत.

ADVERTISEMENT

 हे ही वाचा : मोमोज खाणाऱ्या पोलिसालाच उचललं, घडली भयंकर घटना..

ही घटना साऊथ केरोलिनामध्ये घडली आहे. या घटनेचा व्हिड़िओ सोशल मीडियालर व्हायरल होत आहे.या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT