BJP Marathwada Candidate : संतोष दानवे, बबनराव लोणीकर ते राणाजगजितसिंह... मराठवाड्यात भाजपकडून कुणाकुणाला संधी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

मराठवाड्यात भाजपकडून कुणाला उमेदवारी
मराठवाड्यात भाजपकडून कुणाला उमेदवारी
social share
google news

बातम्या हायलाइट

point

भाजपची पहिली उमेदवारी जाहीर

point

मराठवाड्यात कुणाकुणाला संधी

point

संतोष दानवे यांना उमेदवारी मिळाली का?

BJP Candidate List for Assembly Elections मराठवाडा : भाजपने नुकतीच आपली विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अनेक दिग्गज उमेदवारांना पुन्हा एकदा संधी देण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मराठवाड्यात सुरू असलेल्या आरक्षणाच्या आंदोलनाचे इथल्या राजकारणावर सुद्धा परिणाम झाले आहेत. त्यामुळे इथे कुणाला संधी मिळणार आणि कुणाला डच्चू मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागून होतं. त्यातच आता भाजपने आपली 99 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. यामध्ये मराठवाड्यातील कुणाकुणाला संधी मिळाली हे जाणून घेऊ. (BJP Assembly Elections 2024 Candidate List Marathwada)

मराठवाड्याती भाजप उमेदवारांची यादी

हे ही वाचा >> Manoj Jarange : जरांगेंची विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा, कुठे-कुठे उमेदवार उभा करणार?


1.    किनवट - भीमराव रामजी केरम
2.    भोकर - सुश्री श्रीजया अशोक चव्हाण
3.    नायगाव - राजेश संभाजी पवार
4.    मुखेड - श्री तुषार राठोड
5.    हिंगोली - तानाजी मुटकुले 
6.    जिंतूर - मेघना बोर्डिकर
7.    परतूर - बबनराव लोणीकर 
8.    बदनापूर - नारायण कुचे 
9.    भोकरदन - संतोष रावसाहेब दानवे
10.    फुलंब्री - अनुराधाताई अतुल चव्हाण
11.    औरंगाबाद पूर्व - अतुल सावे
12.    गंगापूर - प्रशांत बंब
13.    निलंगा - संभाजी निलंगेकर
14.    औसा - अभिमन्यून पवार 
15.    तुळजापूर - राणा जगजितसिंह पाटील 

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT