IPL 2025 Reschedule: IPL 2025 चे वेळापत्रक बदललं, पाहा आता कोणती मॅच कधी असणार

मुंबई तक

IPL 2025: सणांमुळे कोलकाता पोलिसांनी बंगाल क्रिकेट असोसिएशन (CAB) ला केकेआर-लखनऊ सामन्याचे वेळापत्रक बदलण्याची विनंती केली होती. यानंतर वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

IPL 2025 Reschedule: इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 मधील सामन्याचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे. खरं तर, 6 एप्रिल (रविवार) रोजी, स्पर्धेतील 19 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि लखनऊ सुपर जायंट्स (LSG) यांच्यात ईडन गार्डन्सवर दुपारी 3.30 वाजता खेळला जाणार होता. पण आता या सामन्याची तारीख बदलली आहे.

आता हा सामना 8 एप्रिल (मंगळवार) दुपारी 3.30 वाजता कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर खेळला जाईल. सणांमुळे कोलकाता पोलिसांनी बंगाल क्रिकेट असोसिएशन (CAB) ला या सामन्याचे वेळापत्रक बदलण्याची विनंती केली होती. यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) वेळापत्रकात बदल केला आहे.

हे ही वाचा>> IPL 2025: 24 तासांत 3 वेळा 97 नाबादचा आश्चर्यकारक योगायोग, श्रेयस अय्यर आणि...

जर आपण तपासून पाहिले तर वेळापत्रकात बदल झाल्यामुळे आता ६ एप्रिलऐवजी 8 एप्रिल रोजी डबल हेडर (दोन सामने) होतील. कोलकाता-लखनौ सामन्यानंतर, पंजाब किंग्ज (PBKS) त्याच दिवशी संध्याकाळी 7.30 वाजता न्यू चंदीगड येथे चेन्नई सुपर किंग्ज (मॅच क्र. 22) सोबत भिडेल.

हे ही वाचा>> PBKS vs GT: श्रेयस अय्यरला शतकापासून रोखलं पण पठ्ठ्याने पंजाबला जिंकवलं, कोण आहे शशांक सिंग?

गेल्या वेळेप्रमाणे या हंगामातही IPL मध्ये 10 संघ सहभागी होत आहेत. या संघांमध्ये 65 दिवसांत अंतिम सामन्यासह एकूण 74 सामने खेळवले जाणार आहेत. हे सर्व सामने भारतातील 13 ठिकाणी होत आहेत. यावेळी आयपीएलचे 62 सामने फक्त संध्याकाळी खेळवले जात आहेत. तर दुपारी 12 सामने होत आहेत. भारतीय वेळेनुसार दुपारी 3.30 वाजल्यापासून दुपारचे सामने खेळवले जात आहेत. तर संध्याकाळचे सामने 7.30 वाजता सुरू होत आहेत.

यावेळी आयपीएल 2025 च्या हंगामात एकूण 12 डबल हेडर खेळवले जाणार आहेत. आयपीएलमध्ये डबल हेडर म्हणजे एकाच दिवशी दोन सामने. 28 मार्च (शुक्रवार) पर्यंत, आयपीएलमध्ये 8 सामने खेळले गेले आहेत.

IPL 2025 मधील उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक

9. गुजरात टायटन्स vs मुंबई इंडियन्स, 29 मार्च, सायंकाळी 7.30 वाजता, अहमदाबाद
10. दिल्ली कॅपिटल्स vs सनरायझर्स हैदराबाद, 30 मार्च, दुपारी 3.30 वाजता, विशाखापट्टणम
11. राजस्थान रॉयल्स vs चेन्नई सुपर किंग्ज, 30 मार्च, सायंकाळी 7.30 वाजता, गुवाहाटी
12. मुंबई इंडियन्स vs कोलकाता नाईट रायडर्स, 31 मार्च, संध्याकाळी 7.30 वाजता, मुंबई
13. लखनौ सुपर जायंट्स vs पंजाब किंग्ज, 1 एप्रिल, संध्याकाळी 7.30 वाजता, लखनौ
14. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू vs गुजरात टायटन्स, 2 एप्रिल, संध्याकाळी 7.30 वाजता, बंगळुरू
15. कोलकाता नाईट रायडर्स vs सनरायझर्स हैदराबाद, 3 एप्रिल, संध्याकाळी 7.30 वाजता, कोलकाता
16. लखनौ सुपर जायंट्स vs मुंबई इंडियन्स, 4 एप्रिल, संध्याकाळी 7.30 वाजता, लखनौ
17. चेन्नई सुपर किंग्ज vs दिल्ली कॅपिटल्स, 5 एप्रिल, दुपारी 3.30 वाजता, चेन्नई
18. पंजाब किंग्ज vs राजस्थान रॉयल्स, 5 एप्रिल, संध्याकाळी 7.30 वाजता, न्यू चंदीगड
19. सनरायझर्स हैदराबाद vs गुजरात टायटन्स, 6 एप्रिल, सायंकाळी 7.30 वाजता, हैदराबाद
20. मुंबई इंडियन्स vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, 7 एप्रिल, संध्याकाळी 7.30 वाजता, मुंबई
21. कोलकाता नाईट रायडर्स vs लखनौ सुपर जायंट्स, 8 एप्रिल, दुपारी 3.30 वाजता, कोलकाता
22. पंजाब किंग्ज vs चेन्नई सुपर किंग्ज, 8 एप्रिल, संध्याकाळी 7.30 वाजता, न्यू चंदीगड
23. गुजरात टायटन्स vs राजस्थान रॉयल्स, 9 एप्रिल, संध्याकाळी 7.30 वाजता, अहमदाबाद
24. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू vs दिल्ली कॅपिटल्स, 10 एप्रिल, संध्याकाळी 7.30 वाजता, बंगळुरू
25. चेन्नई सुपर किंग्ज vs कोलकाता नाईट रायडर्स, 11 एप्रिल, संध्याकाळी 7.30 वाजता, चेन्नई
26. लखनौ सुपर जायंट्स vs गुजरात टायटन्स, 12 एप्रिल, दुपारी 3.30 वाजता, लखनौ
27. सनरायझर्स हैदराबाद vs पंजाब किंग्ज, 12 एप्रिल, संध्याकाळी 7.30 वाजता, हैदराबाद
28. राजस्थान रॉयल्स vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, 13 एप्रिल, दुपारी 3.30 वाजता, जयपूर
29. दिल्ली कॅपिटल्स vs मुंबई इंडियन्स, 13 एप्रिल, संध्याकाळी 7.30 वाजता, दिल्ली
30. लखनौ सुपर जायंट्स vs चेन्नई सुपर किंग्ज, 14 एप्रिल, संध्याकाळी 7.30 वाजता, लखनौ
31. पंजाब किंग्ज vs कोलकाता नाईट रायडर्स, 15 एप्रिल, संध्याकाळी 7.30 वाजता, न्यू चंदीगड
32. दिल्ली कॅपिटल्स vs राजस्थान रॉयल्स, 16 एप्रिल, संध्याकाळी 7.30 वाजता, दिल्ली
33. मुंबई इंडियन्स vs सनरायझर्स हैदराबाद, 17 एप्रिल, संध्याकाळी 7.30 वाजता, मुंबई
34. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू vs पंजाब किंग्ज, 18 एप्रिल, संध्याकाळी 7.30 वाजता, बंगळुरू
35. गुजरात टायटन्स vs दिल्ली कॅपिटल्स, 19 एप्रिल, दुपारी 3.30 वाजता, अहमदाबाद
36. राजस्थान रॉयल्स vs लखनौ सुपर जायंट्स, 19 एप्रिल, संध्याकाळी 7.30 वाजता, जयपूर
37. पंजाब किंग्ज vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, 20 एप्रिल, दुपारी 3.30 वाजता, न्यू चंदीगड
38. मुंबई इंडियन्स vs चेन्नई सुपर किंग्ज, 20 एप्रिल, संध्याकाळी 7.30 वाजता, मुंबई
39. कोलकाता नाईट रायडर्स vs गुजरात टायटन्स, 21 एप्रिल, संध्याकाळी 7.30 वाजता, कोलकाता
40. लखनौ सुपर जायंट्स vs दिल्ली कॅपिटल्स, 22 एप्रिल, संध्याकाळी 7.30 वाजता, लखनौ
41. सनरायझर्स हैदराबाद vs मुंबई इंडियन्स, 23 एप्रिल, संध्याकाळी 7.30 वाजता, हैदराबाद
42. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू vs राजस्थान रॉयल्स, 24 एप्रिल, संध्याकाळी 7.30 वाजता, बंगळुरू
43. चेन्नई सुपर किंग्ज vs सनरायझर्स हैदराबाद, 25 एप्रिल, संध्याकाळी 7.30 वाजता, चेन्नई
44. कोलकाता नाईट रायडर्स vs पंजाब किंग्ज, 26 एप्रिल, संध्याकाळी 7.30 वाजता, कोलकाता
45. मुंबई इंडियन्स vs लखनौ सुपर जायंट्स, 27 एप्रिल, दुपारी 3.30 वाजता, मुंबई
46. दिल्ली कॅपिटल्स vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, 27 एप्रिल, संध्याकाळी 7.30 वाजता, दिल्ली
47. राजस्थान रॉयल्स vs गुजरात टायटन्स, 28 एप्रिल, संध्याकाळी 7.30 वाजता, जयपूर
४८. दिल्ली कॅपिटल्स vs कोलकाता नाईट रायडर्स, 29 एप्रिल, संध्याकाळी 7.30 वाजता, दिल्ली
49. चेन्नई सुपर किंग्ज vs पंजाब किंग्ज, 30 एप्रिल, संध्याकाळी 7.30 वाजता, चेन्नई
50. राजस्थान रॉयल्स vs मुंबई इंडियन्स, 1 मे, संध्याकाळी 30 वाजता, जयपूर
51. गुजरात टायटन्स vs सनरायझर्स हैदराबाद, 2 मे, संध्याकाळी 7.30 वाजता, अहमदाबाद
52. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू vs चेन्नई सुपर किंग्ज, 3 मे, संध्याकाळी 7.30 वाजता, बंगळुरू
53. कोलकाता नाईट रायडर्स vs राजस्थान रॉयल्स, 4 मे, दुपारी 3.30 वाजता, कोलकाता
54. पंजाब किंग्ज vs लखनौ सुपर जायंट्स, 4 मे, सायंकाळी 7.30 वाजता, धर्मशाला
55. सनरायझर्स हैदराबाद vs दिल्ली कॅपिटल्स, 5 मे, संध्याकाळी 7.30 वाजता, हैदराबाद
56. मुंबई इंडियन्स vs गुजरात टायटन्स, 6 मे, संध्याकाळी 7.30 वाजता, मुंबई
57. कोलकाता नाईट रायडर्स vs चेन्नई सुपर किंग्ज, 7 मे, संध्याकाळी 7.30 वाजता, कोलकाता
58. पंजाब किंग्ज vs दिल्ली कॅपिटल्स, 8 मे, सायंकाळी 7.30 वाजता, धर्मशाला
59. लखनौ सुपर जायंट्स vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, 9 मे, संध्याकाळी 7.30 वाजता, लखनौ
60. सनरायझर्स हैदराबाद vs कोलकाता नाईट रायडर्स, 10 मे, संध्याकाळी 7.30 वाजता, हैदराबाद
61. पंजाब किंग्ज vs मुंबई इंडियन्स, 11 मे, दुपारी 3.30 वाजता, धर्मशाला
62. दिल्ली कॅपिटल्स vs गुजरात टायटन्स, ११ मे, संध्याकाळी 7.30 वाजता, दिल्ली
63. चेन्नई सुपर किंग्ज vs राजस्थान रॉयल्स, 12 मे, संध्याकाळी 7.30 वाजता, चेन्नई
64. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू vs सनरायझर्स हैदराबाद, 13 मे, संध्याकाळी 7.30 वाजता, बेंगळुरू
65. गुजरात टायटन्स vs लखनौ सुपर जायंट्स, 14 मे, संध्याकाळी 7.30 वाजता, अहमदाबाद
66. मुंबई इंडियन्स vs दिल्ली कॅपिटल्स, 15 मे, संध्याकाळी 7.30 वाजता, मुंबई
67. राजस्थान रॉयल्स vs पंजाब किंग्ज, 16 मे, संध्याकाळी 7.30 वाजता, जयपूर
68. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू vs कोलकाता नाईट रायडर्स, 17 मे, संध्याकाळी 7.30 वाजता, बंगळुरू
69. गुजरात टायटन्स vs चेन्नई सुपर किंग्ज, 18 मे, दुपारी 3.30 वाजता, अहमदाबाद
70. लखनौ सुपर जायंट्स vs सनरायझर्स हैदराबाद, 18 मे, संध्याकाळी 7.30 वाजता, लखनौ
71. क्वॉलिफायर -1, 20 मे, सायंकाळी 7.30 वाजता, हैदराबाद
72. एलिमिनेटर, 21 मे, सायंकाळी 7.30 वाजता, हैदराबाद
73. क्वॉलिफायर - 2, 23 मे, संध्याकाळी 7.30 वाजता, कोलकाता
74. अंतिम सामना, 25 मे, सायंकाळी 7.30 वाजता, कोलकाता

हे वाचलं का?

    follow whatsapp