WWE सुपरस्टार रेसलरची मुलगी रिंगमध्ये उतरण्यास सज्ज!
WWE सुपरस्टार रे मिस्टीरियो याची फॅन फॉलोईंग अद्यापही कायम आहे. आता त्याची मुलगी आलिया गुटीरेज ही रिंगमध्ये उतरण्यास सज्ज झाली आहे. रे मिस्टीरियो हा WWE मधील एके काळचा सगळ्या मोठा सुपरस्टार मानला जायचा.आता रे मिस्टीरियो याची मुलगीच WWE च्या रिंगमध्ये उतरणार असल्याने या शोकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. आता रे मिस्टीरियो याची मुलगीच WWE […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
WWE सुपरस्टार रे मिस्टीरियो याची फॅन फॉलोईंग अद्यापही कायम आहे.
आता त्याची मुलगी आलिया गुटीरेज ही रिंगमध्ये उतरण्यास सज्ज झाली आहे.
ADVERTISEMENT
रे मिस्टीरियो हा WWE मधील एके काळचा सगळ्या मोठा सुपरस्टार मानला जायचा.आता रे मिस्टीरियो याची मुलगीच WWE च्या रिंगमध्ये उतरणार असल्याने या शोकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
ADVERTISEMENT
आता रे मिस्टीरियो याची मुलगीच WWE च्या रिंगमध्ये उतरणार असल्याने या शोकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
आलिया ही याआधी देखील अनेकदा WWE च्या इव्हेंट्समध्ये पाहायला मिळाली आहे.
आतापर्यंत ती कधी रिंगमध्ये उतरलेली नाही. पण ती तिच्या वडिलांच्या अनेक फाइट पाहिल्य आहेत.
याशिवाय तिची WWE मधील अनेक स्टार रेसलरसोबत देखील चांगली मैत्री आहे.
आलिया 2020 मध्ये WWE च्या एका शोमध्ये पहिल्यांदा दिसली होती.
आलिया ही सोशल मीडियावर देखीलप प्रचंड अॅक्टिव्ह असते.
आपल्या बोल्ड लूकने आलियाने आतापर्यंत अनेकांना घायाळ केलं आहे.
आलियाचे अनेक फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल देखील होतात
दुसरीकडे रे मिस्टीरियोचा मुलगा डॉमिनिक देखील सध्या WWE चा स्टार रेसलर आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT