9 December 2024 Gold Rate: ग्राहकांनो! आजच सोनं खरेदी करण्याची 'सुवर्ण' संधी, मुंबईसह 'या' शहरांमध्ये भाव घसरले

मुंबई तक

09 Dec 2024 (अपडेटेड: 09 Dec 2024, 01:50 PM)

Gold Rate Today In India : सोन्याच्या किंमतीत सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाल्याचं समोर आलंय. 9 डिसेंबरला 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 777 हजार रुपयांच्या पुढे आहे.

आज सोन्याचा प्रति ग्रॅम 7200 रुपये

आज सोन्याचा प्रति ग्रॅम 7200 रुपये

follow google news

बातम्या हायलाइट

point

सोन्याच्या दरात पुन्हा मोठी घसरण!

point

मुंबईत आज सोन्याच्या 1 तोळ्याचा भाव काय?

point

24 आणि 22 कॅरेट सोन्याचे दर काय?

Gold Rate Today In India : सोन्याच्या किंमतीत सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाल्याचं समोर आलंय. 9 डिसेंबरला 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचा भाव 777 हजार रुपयांच्या पुढे आहे. मागील एक आठवड्यापासून सोन्याच्या दरात जवळपास 380 रुपयांची घट झाली आहे. तसच आज चांदीच्या किमतीत 100 रुपयांनी घट झाली असून एक किलोग्रॅम चांदीचा भाव 91900 रुपये झाला आहे. देशातील दहा मोठ्या शहरांमध्ये 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे दर काय आहेत, जाणून घेऊयात याबाबत सविस्तर माहिती. 

हे वाचलं का?

Mumbai Gold Rate : मुंबईत आज 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77610 रुपये असून 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 71140 रुपये आहेत. 

Delhi Gold Rate :  दिल्लीत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77760 रुपये असून 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 71290 रुपये आहेत. 

Kolkata Gold Rate : कोलकातामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77610 रुपये असून 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 71140 रुपये आहेत. 

Chennai Gold Rate : चेन्नई 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77610 रुपये असून 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 71140 रुपये आहेत. 

हे ही वाचा >>  Eknath Shinde : "सगळं क्रेडीट नानांना...", नार्वेकरांचं अभिनंदन करताना शिंदेंनी नाना पटोलेंचं कौतुक का केलं?

Ahmedabad Gold Rate : अहमदाबादमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77660 रुपये असून 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 71190 रुपये आहेत. 

Lucknow Gold Rate : लखनऊमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77760 रुपये असून 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 71290 रुपये आहेत. 

Jaipur Gold Rate : जयपूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77760 रुपये असून 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 71290 रुपये आहेत. 

Patana Gold Rate : पटनामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77760 रुपये असून 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 71190 रुपये आहेत. 

हे ही वाचा >> Rohit Pawar : "आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेणं किंवा एखाद्या पक्षाला B-team म्हणणं...", रोहित पवार यांचा कुणाला सल्ला?

Hyderabad Gold Rate : हैदराबादमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77610 रुपये असून 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 71140 रुपये आहेत. 

Gurugram Gold Rate : गुरुग्राममध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77760 रुपये असून 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 71290 रुपये आहेत. 

Bengaluru Gold Rate : बंगळुरुत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77610 रुपये असून 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 71140 रुपये आहेत. 

Noida Gold Rate : नोएडामध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 77760 रुपये असून 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमचे दर 71290 रुपये आहेत. 

    follow whatsapp