Lalbaugcha Raja live: मुंबई: मुंबईतील प्रसिद्ध व मानाचा लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी आता भाविकांची झुंबड उडाली आहे. राजाच्या दर्शनासाठी आता मोठ्याच मोठ्या रांगाही सुरू लावण्यात येत आहेत. गणेशोत्सवाच्या तिसऱ्या दिवशीही महाराष्ट्रासह देशभरातील भाविकांनी लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी केली आहे.
ADVERTISEMENT
सिनेसृष्टीतील कलाकारांसह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि दिग्गज राजकीय नेते देखील लालबागच्या राजाचं दर्शन घेत आहेत. मात्र, अनेक भाविकांना लालबागला जाऊन दर्शन घेणं शक्य नाही. त्यामुळेच मुंबई Tak आपल्यासाठी लालबागच्या राजाचं थेट प्रेक्षपण घेऊन आलं आहे.
घ्या लालबागच्या राजाचं LIVE दर्शन...
ADVERTISEMENT