Majhi Ladki Bahin Yojana Status Check: मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत, राज्य सरकारने महाराष्ट्रातील महिलांच्या खात्यात 1500 रुपये देण्यास सुरुवात केली आहे. मात्र अशा अनेक महिला आहेत ज्यांना अद्याप ही रक्कम मिळालेली नाही. पण आता तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तुम्ही देखील पाहू शकता.
ADVERTISEMENT
माझी लाडकी बहीण योजनेच्या पेमेंटची स्थिती (Status) तपासल्यानंतर तुमच्या खात्यात पैसे आले आहेत की नाही हे तुम्हाला कळेल. माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्यातील महिलांना त्यांच्या जवळच्या अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत, CSAC केंद्रात लाडकी बहीण योजना ऑनलाइन फॉर्म सबमिट करावा लागेल.
Mazi Ladki Bahin Yojana Status Overview
योजनेचं नाव | मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनौॉााा |
योजमनेचा लाभ | महिलांना दरमहा 1500 रुपये |
कोणी केली सुरुवात | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे |
योजनेची सुरुवात | 28 जून 2024 |
लाभार्थी | महाराषट्रातील महिला |
वयाची अट | 21वर्ष ते 64 वर्षावरील महिलांसाठी |
उद्देश | महिलांना आर्थिक मदत पोहचवण |
अर्जाची शेवटची तारीख | सप्टेंबर 2024 |
मिळणारी रक्कम किती? | 1500 प्रति |
निवडणूक प्रकिया | ऑनलाइन/ऑफलाइन |
मुख्य पोस्ट | Ladki Bahin Yojana |
अलीकडेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारने निवडणुकीच्या आधीच ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे एकत्रित पैसे महिलांना दिले आहेत. परंतु अशा अनेक महिला आहेत ज्यांना अद्यापही लाडकी बहीण योजनेचे पैसे त्यांच्या खात्यात आले नाही.
माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे अद्याप तुमच्या खात्यात आले नाहीत, तर तुम्ही (Majhi Ladki Bahin Yojana Payment Status Check) या योजनेची पेमेंट स्टेट्स तपासणं गरजेचं आहे, त्यानंतर बँकेत जा आणि तुमचा DBT पर्याय सक्रिय करा.
माझी लाडकी बहीण योजनेची स्थिती कशी तपासायची? (Majhi Ladki Bahin Yojana Status Check)
महाराष्ट्र राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना स्टे्टस तपासण्यासाठी आणि लाडकी बहीण योजना पेमेंट स्टेटमेंट तपासण्यासाठी अधिकृत पोर्टल तयार केले आहे. या पोर्टलद्वारे, महिला त्यांच्या अर्जाची स्थिती तपासू शकतात आणि पेमेंटची स्थिती देखील तपासू शकतात.
ADVERTISEMENT