Optical illusion Test : खऱ्या स्पायडरच्या गँगमध्ये लपलाय खोटा 'स्पायडर मॅन'! दिमाग लावा अन् 7 सेकंदात शोधा

Optical illusion IQ Test : इंटरनेटवर गेल्या काही दिवसांपासून ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. काही फोटो सामान्य स्वरुपाचे आहेत. पण काही फोटो डोळ्यांना आणि बुद्धीला चकवा देणार आहेत.

Optical Illusion IQ Test

Optical Illusion IQ Test

मुंबई तक

• 08:23 PM • 22 Mar 2025

follow google news

बातम्या हायलाइट

point

ऑप्टिकल इल्यूजनचा सर्वात कठीण फोटो झालाय व्हायरल

point

ऑप्टिकल इल्यूजनचा हा फोटो सोशल मीडयावर होतोय तुफान व्हायरल

point

ऑप्टिकल इल्यूजनचं हे कोडं सोडवण्यासाठी बुद्धीचा कस लावा

Optical illusion IQ Test : इंटरनेटवर गेल्या काही दिवसांपासून ऑप्टिकल इल्यूजनचे अनेक फोटो व्हायरल झाले आहेत. काही फोटो सामान्य स्वरुपाचे आहेत. पण काही फोटो डोळ्यांना आणि बुद्धीला चकवा देणार आहेत. कारण या फोटोंमध्ये लपलेल्या बारीक सारीक गोष्टी भल्या भल्या लोकांना दिलेल्या वेळत शोधता आल्या नाहीत. ऑप्टिकल इल्यूजनचा अशाच प्रकारचा एक अवघड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोत पाहिलं तर सर्वच ठिकाणी स्पायडर मॅन दिसत आहे. पण या स्पायडर मॅनच्या गँगमध्ये एक खोटा स्पायडर मॅन लपला आहे. हा स्पायडरमॅन शोधण्यासाठी तुम्हाला फक्त 7 सेकंदाची वेळ देण्यात आली आहे.

हे वाचलं का?

फोटोला टाईमपास म्हणून पाहिलं तर तुम्हाला या फोटोत फक्त स्पायडरमॅनच दिसतील. पण या फोटोकडे तीक्ष्ण नजरेत पाहिलं, तर तुम्हाला या फोटोत लपलेला एक खोटा स्पायडरमॅन दिसेल. हा स्पायडरमॅन शोधण्यासाठी तुम्हाला बुद्धीला जोर लावावा लागेल. ज्या लोकांकडे गरुडासारखी तीक्ष्ण नजर आहे, त्या लोकांनाच या फोटोत लपलेला स्पायडर सात सेकंदाच्या आत शोधता येईल. पण ज्या लोकांनी या फोटोला सामान्य स्वरुपाचा फोटो समजला असेल, त्यांना या फोटोत लपलेला खोटा स्पायडर शोधण्यात अपयश येईल, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. 

हे ही वाचा >> Pune Crime : जन्मदात्या बापानं 3 वर्षाच्या मुलाला गळा चिरुन संपवलं, पत्नीच्या चरित्र्यावर...

ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोत खोटा स्पायडरमॅन कुठे लपलाय?

पण ज्या लोकांनी शर्थीचे प्रयत्न करून ऑप्टिकल इल्यूजनच्या या फोटोत लपलेला खोटा स्पायडरमॅन शोधला आहे, त्यांच्याकडे तल्लख बुद्धी आहे, असं नक्कीच म्हणता येईल. पण ज्या लोकांनी बुद्धीचा कस लावूनही या फोटोत लपलेला खोटा स्पायडर मॅन शोधला नाही, त्यांना टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. कारण आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ऑप्टिकल इल्यूजनच्या या फोटोत खोटा स्पायडर नेमका कुठे लपला आहे ते..

हे ही वाचा >> Nashik Crime : नाशिकमध्ये भरदिवसा मुलीचं अपहरण, व्हायरल CCTV व्हिडीओच्यामागे निघाली वेगळीच घटना

खाली दिलेल्या फोटोकडे नीट पाहिलं तर तुम्हाला एका ठिकाणी रेड सर्कल केल्याचं दिसेल, याच रेड सर्कलमध्ये तुम्ही खोटा स्पायडर मॅन पाहू शकता. ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो डोळ्यांना धोका देणारे असतात. म्हणजेच या फोटोंमध्ये लपलेल्या गोष्टी आजूबाजूला असल्यासारखं वाटतं. पण त्या सहजासहजी दिसत नाही. त्या गोष्टी पाहण्यासाठी बुद्धीचा कस लावावा लागतो. 

    follow whatsapp