Maryam Faisal MMS Leak : पाकिस्तानी अभिनेत्रीचा एमएमएस लीक! कोण आहे मरयाम फैजल?

मुंबई तक

03 Dec 2024 (अपडेटेड: 03 Dec 2024, 05:46 PM)

Maryam Faisal MMS Leaked: गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमधून एमएमएस आणि इंटीमेट व्हिडीओ सोशल मीडियावर लीक होत असल्याचं समोर आलंय.

Maryam Faisal MMS Leak Latest News

Maryam Faisal MMS Leak Latest News

follow google news

बातम्या हायलाइट

point

सोशल मीडियावर टिक टॉक स्टारचा एमएमएस लीक

point

व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी अभिनेत्रीला सुनावलं

point

यापूर्वीही व्हायरल झाले व्हिडीओ

Maryam Faisal MMS Viral : गेल्या काही दिवसांपासून पाकिस्तानमधून एमएमएस आणि इंटीमेट व्हिडीओ सोशल मीडियावर लीक होत असल्याचं समोर आलंय. मिनाहिल मलिक, मथिरा मोहम्मद, कंवल आफताब आणि इम्शा रहमाननंतर आता आणखी एका कथित इंडिमेट व्हिडीओनं इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. हा व्हायरल व्हिडीओ पाकिस्तानी टिक टॉकर मरियम फैजलचा असल्याचा दावा केला जात आहे. या व्हिडीओचे काही फोटो समोर आले आहेत. या फोटोंमध्ये मरियम एका तुरणासोबत रोमान्टिक टाईम स्पेंड करताना दिसत आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाल्यानं नेटकऱ्यांनी प्रतिक्रियांचा वर्षाव केलाय.

हे वाचलं का?

कोण आहे मरियम फैजल?

मरियम फैजल पाकिस्तानची प्रसिद्ध टिक टॉकर आहे. तिचे सोशल मीडियावर 0.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. व्हायरल झालेल्या व्हिडीओच्या फोटोत मरियम एका तरुणासोबत रोमॅन्टिक झाल्याचं पाहायला मिळत आहे. दोघांचा रोमॅन्टिक क्षण कॅमेरात कैद झाला आहे. तिचा कथित व्हायरल व्हिडीओ इंटरनेटवर चर्चेचा विषय बनला आहे. मागील महिन्यात ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानच्या काही अभिनेत्रींचे एमएमएस लीक झाले आहेत. 

हे ही वाचा >> Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी मिळणार? 1500 की 2100? मुनगंटीवारांनी थेट सांगितलं

नेटकऱ्यांनी केला भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव

मीडिया रिपोर्ट्सनुसार, व्हायरल व्हिडीओ लीक झाल्यानंतर मरियम फैजलकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आली नाहीय. हा व्हायरल व्हिडीओ फेक असल्याचं काही लोक म्हणत आहेत. तसच यावर कारवाई करण्याची मागणीही नेटकऱ्यांनी केली आहे. एका नेटकऱ्या प्रतिक्रिया देत म्हटलं, मरियम फैजल कोन आहे? आमचा समाज कुठे चालला आहे. दुसऱ्या नेटकऱ्याने म्हटलं, असं वाटतंय रेस चालू आहे. 

हे ही वाचा >> 3 December 2024 Gold Rate : खुशखबर! लगेच खरेदी करा सोनं, गोल्ड रेटमध्ये पुन्हा घसरण, मुंबईत आजचा भाव काय?

यापूर्वीही व्हायरल झाले व्हिडीओ

याधीही पाकिस्तानच्या काही प्रसिद्ध अभिनेत्रींचे खासगी व्हिडीओ लीक झाले आहेत. काही दिवसांपूर्वी कंवल आफताबचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. कंवल लाहोरची रहिवासी आहे. तिचे इन्स्टाग्रामवर 4 मिलियनहून जास्त फॉलोअर्स आहेत. या घटनेबाबत तिच्याकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आली नाहीय.

    follow whatsapp