Today Petrol-Diesel Rates : सोन्याचा विषयच नाही, अहो पण आता पेट्रोल-डिझेलही... हा काय प्रकार?

मुंबई तक

22 Oct 2024 (अपडेटेड: 22 Oct 2024, 04:09 PM)

Today Petrol and Diesel Rates in Maharashtra : दररोज सकाळी 6 वाजता सरकारी तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर अपडेट करतात. आजही (22 ऑक्टोबर 2024) पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहेत.

Mumbaitak
follow google news

बातम्या हायलाइट

point

पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर

point

तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेलचे दर काय?

Petrol and Diesel Rates In Maharashtra : दररोज सकाळी 6 वाजता सरकारी तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर अपडेट करतात. आजही (22 ऑक्टोबर 2024) पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर झाले आहेत. भारतीय तेल विपणन कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींचा आढावा घेऊन दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ठरवतात. अशावेळी आज या किंमतींमध्ये थोडी का होईना घसरण पाहायला मिळत आहे. (petrol and diesel rates monday 22 october read latest fuel rates in maharashtra in marathi

हे वाचलं का?

पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रत्येक राज्यात वेगवेगळे असतात. त्याचप्रमाणे तेल कंपन्यांनी आज 22 ऑक्टोबर रोजी नवे दर जाहीर केले आहेत. त्यानुसार देशातील काही शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झाले आहे, तर अनेक शहरांमध्ये त्यांच्या किंमती वाढल्या आहेत.

हेही वाचा : Ladki Bahin Yojana : 'लाडक्या बहिणींना 1500 नाही 2000 रू. देणार', CM शिंदेंचं मोठं विधान!

तुमच्या शहरात पेट्रोल-डिझेलचे दर काय?

अहमदनगर

  • पेट्रोल (प्रति लिटर) : १०४.८८    
  • डिझेल (प्रति लिटर) : ९१.३९

बीड

  • पेट्रोल (प्रति लिटर) : १०५.५१    
  • डिझेल (प्रति लिटर) :  ९२.०१

अमरावती

  • पेट्रोल (प्रति लिटर) : १०५.३६
  • डिझेल (प्रति लिटर) : ९१.८७

औरंगाबाद

  • पेट्रोल (प्रति लिटर) : १०४.६६    
  • डिझेल (प्रति लिटर) : ९१.१७

कोल्हापूर

  • पेट्रोल (प्रति लिटर) : १०४.२७    
  • डिझेल (प्रति लिटर) : ९०.८२

जळगाव

  • पेट्रोल (प्रति लिटर) : १०५.०४    
  • डिझेल (प्रति लिटर) : ९१.५३

लातूर

  • पेट्रोल (प्रति लिटर) : १०५.७०    
  • डिझेल (प्रति लिटर) : ९२.१८

मुंबई शहर

  • पेट्रोल (प्रति लिटर) : १०३.४४
  • डिझेल (प्रति लिटर) : ८९.९७

नागपूर

  • पेट्रोल (प्रति लिटर) : १०४.१४    
  • डिझेल (प्रति लिटर) : ९०.७०

नाशिक

  • पेट्रोल (प्रति लिटर) : १०४.४८    
  • डिझेल (प्रति लिटर) : ९१.००

पुणे

  • पेट्रोल (प्रति लिटर) : १०४.५१    
  • डिझेल (प्रति लिटर) : ९१.०२

सातारा

  • पेट्रोल (प्रति लिटर) : १०४.६१
  • डिझेल (प्रति लिटर) : ९१.१२

ठाणे

  • पेट्रोल (प्रति लिटर) : १०३.७४    
  • डिझेल (प्रति लिटर) : ९०.२५

हेही वाचा : आई-बापाचं भांडण अन् पोराचा गेला जीव, बिबट्याने…

देशातील प्रमुख सरकारी तेल कंपन्यांनी जसं की भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल कंपन्यांकडून इंधनाच्या किंमत सकाळी सहा वाजता जाहीर केल्या जातात. या किंमती आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाच्या किंमतीवर आधारित असतात.यामुळे देशातील अनेक राज्यांमध्ये पेट्रोल व डिझेलच्या दरात बदल होताना दिसतात.

    follow whatsapp