ऐश्वर्या राय पुन्हा का झाली ट्रोल?

मुंबई तक

• 01:40 AM • 04 Jun 2022

आपल्या आऊटफिटमुळे ऐश्वर्या राय-बच्चन हिला नेहमीच ट्रोल व्हावं लागतं मुंबईमध्ये आयोजित एका इव्हेंटनंतर ऐश्वर्या पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. या इव्हेंटला आलेल्या ऐश्वर्याने फ्लॉवर प्रिंटेड व्हाइट अँड ब्लॅक कॉम्बिनेशन गाऊन परिधान केला होता. रेड लिपस्टिक आणि ओपन हेअरस्टाइलमध्ये ऐश्वर्या खूपच सुंदर दिसत होती. मात्र, काही लोकांनी तिला तिचं स्टाइल सुधारण्याविषयी सल्ले दिले आहेत. काही […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

हे वाचलं का?

आपल्या आऊटफिटमुळे ऐश्वर्या राय-बच्चन हिला नेहमीच ट्रोल व्हावं लागतं

मुंबईमध्ये आयोजित एका इव्हेंटनंतर ऐश्वर्या पुन्हा एकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.

या इव्हेंटला आलेल्या ऐश्वर्याने फ्लॉवर प्रिंटेड व्हाइट अँड ब्लॅक कॉम्बिनेशन गाऊन परिधान केला होता.

रेड लिपस्टिक आणि ओपन हेअरस्टाइलमध्ये ऐश्वर्या खूपच सुंदर दिसत होती.

मात्र, काही लोकांनी तिला तिचं स्टाइल सुधारण्याविषयी सल्ले दिले आहेत.

काही यूजर्सचं म्हणणं आहे की, ऐश्वर्याने आता लाल लिपस्टिक वापरणं बंद केलं पाहिजे.

एका यूजर्सने तर असं लिहलं आहे की, ऐश्वर्या टेंट परिधान करुन आली आहे. तिला अजिबात ड्रेसिंग सेन्स राहिलेला नाही.

याआधी कान्स फिल्म फेस्टिव्हमधील तिच्या लुकमुळे खूपच ट्रोल झाली होती.

    follow whatsapp