ADVERTISEMENT
आलिया भट्ट बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे.
आलियाचा फॅशन सेन्स हा खूपच जबरदस्त मानला जातो.
आलिया वेस्टर्न आणि ट्रेडिशनल अशा दोन्ही लूकमध्ये ती नेहमीच सुंदर दिसते.
नुकतंच आलियाने इंस्टावर आपले साडीतील काही फोटो शेअर केले आहेत.
ग्रीन-ब्ल्यू साडी, कानत झुमके आणि केसात गजरा या लूकमध्ये आलिया कमालीची सुंदर दिसत होती.
या फोटोंमध्ये आलिया खूपच ग्लॅमरस दिसत होती.
या फोटोंमध्ये आलिया खूपच ग्लॅमरस दिसत होती.
या येलो लेहंग्यात आलिया खूपच सुंदर दिसत आहे.
याआधी देखील आलियाने ट्रे़डिशनल ड्रेसमध्ये फोटोशूट केलं आहे.
आलियाचा ट्रेडिशनल लूक तिच्या चाहत्यांना फारच आवडत आला आहे.
आलियाने ‘स्टुडेंट ऑफ द इअर’ या सिनेमातून सिने इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं आहे.
ADVERTISEMENT