एलन मस्कची नवी गर्लफ्रेंड, म्हणजे सौंदर्याची खाण!

मुंबई तक

• 09:34 AM • 01 Jun 2022

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क याच्या नव्या गर्लफ्रेंडबाबत सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क याच्या आयुष्याविषयी सर्वांनाच जाणून घेण्यात रस असतो. एलन मस्कच्या प्रोफेशनल लाइफपासून पर्सनल लाइफ सारं काही लोकांना नेहमीच आकर्षित करत आलं आहे. सध्या एलन मस्क आपल्या नव्या गर्लफ्रेंडमुळे लाइमलाइटमध्ये आला आहे. एलन मस्क हा […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

हे वाचलं का?

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क याच्या नव्या गर्लफ्रेंडबाबत सध्या सोशल मीडियावर बरीच चर्चा सुरु आहे.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क याच्या आयुष्याविषयी सर्वांनाच जाणून घेण्यात रस असतो.

एलन मस्कच्या प्रोफेशनल लाइफपासून पर्सनल लाइफ सारं काही लोकांना नेहमीच आकर्षित करत आलं आहे.

सध्या एलन मस्क आपल्या नव्या गर्लफ्रेंडमुळे लाइमलाइटमध्ये आला आहे.

एलन मस्क हा फ्रान्सच्या सेंट ट्रोपेजमध्ये ऑस्ट्रेलियन अभिनेत्री नताशा बॅसेटसह लंच एन्जॉय करताना दिसून आला.

मस्क आणि बॅसेट लंचसाठी शेवल ब्लॉन्क हॉटेलमध्ये गेले होते. त्यानंतर दोघं बीचवर एन्जॉय करताना दिसले.

नताशाचं वय फक्त 27 वर्ष आहे तर एलन मस्कचं वय 50 वय आहे. म्हणजे मस्क हा नताशापेक्षा जवळजवळ 23 वर्षांनी मोठा आहे.

मस्कचा आतापर्यंत तीन वेळा घटस्फोट झाला असून तो जवळजवळ 7 मुलांचा बाप आहे.

    follow whatsapp