माजी मुख्यमंत्र्यांची नात, लवकरच झळकणार मोठ्या पडद्यावर

मुंबई तक

• 03:53 PM • 26 Oct 2021

लवकरच बंटी और बबली सिनेमाचा सिक्वेल येणार आहे. यशराज फिल्म्स ‘बंटी और बबली 2’ लवकरच प्रदर्शित करणार आहे. ‘बंटी आणि बबली 2’ ची सीनिअर जोडी सैफ अली खान आणि राणी मुखर्जीचा फर्स्ट लूक समोर आला आहे. या सिनेमात सिद्धांत चतुर्वेदी ज्यनिअर बंटीच्या रोलमध्ये पाहायला मिळणार आहे. शर्वरी वाघ ही ज्युनिअर बबलीची भूमिका साकार करताना दिसणार […]

mumbaitak

mumbaitak

follow google news

हे वाचलं का?

लवकरच बंटी और बबली सिनेमाचा सिक्वेल येणार आहे. यशराज फिल्म्स ‘बंटी और बबली 2’ लवकरच प्रदर्शित करणार आहे.

‘बंटी आणि बबली 2’ ची सीनिअर जोडी सैफ अली खान आणि राणी मुखर्जीचा फर्स्ट लूक समोर आला आहे.

या सिनेमात सिद्धांत चतुर्वेदी ज्यनिअर बंटीच्या रोलमध्ये पाहायला मिळणार आहे.

शर्वरी वाघ ही ज्युनिअर बबलीची भूमिका साकार करताना दिसणार आहे.

शर्वरी वाघ ही महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींची नात आहे. शर्वरीचा जन्म हा 14 जून 1996 रोजी मुंबईत झाला होता.

शर्वरीने वयाच्या 16 व्या वर्षीच एक मॉडेल म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली होती.

शर्वरीने आपल्या करिअरची सुरुवात ही Forgotten Army मधून केली होती.

प्यार का पंचनामा 2, बाजीराव मस्तानी आणि सोनू के टीटू की स्वीटी या सिनेमात तिने असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम पाहिलं आहे.

शर्वरी ही विक्की कौशलचा भाऊ सनी कौशलला डेट करत असल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.

2013 साली शर्वरी क्लीन अँड क्लीअर फ्रेश फेस कॉन्टेस्टमध्ये सहभागी झाली होती. ही स्पर्धा देखील तिनेच जिंकली होती.

याआधी शर्वरी काही टीव्ही जाहिरातींमध्ये देखील झळकली होती.

    follow whatsapp