ADVERTISEMENT
मराठी चित्रपट सृष्टीतली सर्वात ग्लॅमरस अभिनेत्री म्हणून श्रुती मराठे सर्वांना परिचीत आहे.
सोशल मीडियावरही श्रुती आपल्या वेगवेगळ्या स्टाईल स्टेटमेंटच्या माध्यमातून फोटोसेशन करत असते.
श्रुतीचं नुकतचं साडीतलं एक ग्लॅमरस फोटोशूट सध्या चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.
विशेषकरुन या फोटोशूटमधल्या तिच्या निखळ हास्यावर चाहते चांगलेच फिदा झाले आहेत.
मराठीसोबतच दाक्षिणात्य चित्रपट, वेब सिरीज आणि अनेक जाहीरातींमधून श्रुतीने काम केलं आहे.
झी मराठी वाहिनीवरील श्रुती मराठेची राधा ही बावरी मालिका चांगलीच गाजली होती. या मालिकेमुळे श्रुती पहिल्यांदा महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली.
काय मग, तुम्हाला कसा वाटला श्रुतीचा हा ग्लॅमरस अंदाज? आणखी फोटोंसाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT