पैठणीचा पँट-सूट, नथीचा रुबाब ! हास्यजत्रेच्या सेटवर सोनालीचा ठसका

मुंबई तक

• 03:25 PM • 30 Sep 2021

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकतच महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या सेटवर हजेरी लावली होती. या सेटवरचं खास फोटोशूट सोनालीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चाहत्यांसाठी पोस्ट केलंय. सोनालीच्या या पारंपरिक आणि तितक्याच मॉर्डन लूकला तिच्या फॅन्सनी भरभरुन पसंती दिली आहे. हास्यजत्रेच्या एका खास एपिसोडला सोनालीने परीक्षक म्हणून उपस्थिती लावली होती सोशल मीडियावर सोनाली नेहमी आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. […]

Mumbaitak
follow google news

हे वाचलं का?

मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने नुकतच महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या सेटवर हजेरी लावली होती.

या सेटवरचं खास फोटोशूट सोनालीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चाहत्यांसाठी पोस्ट केलंय.

सोनालीच्या या पारंपरिक आणि तितक्याच मॉर्डन लूकला तिच्या फॅन्सनी भरभरुन पसंती दिली आहे.

हास्यजत्रेच्या एका खास एपिसोडला सोनालीने परीक्षक म्हणून उपस्थिती लावली होती

सोशल मीडियावर सोनाली नेहमी आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते.

नथीचा रुबाब, पैठणीचा पँट-सूट, मोरपंखी काजळ आणि आकर्षक हेअरस्टाईल अशा सोनालीच्या या लूकची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

काय मग तुम्हाला कसा वाटला सोनालीचा हा अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा

    follow whatsapp