ADVERTISEMENT
मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीसाठी यंदाचं वर्ष अत्यंत चांगलं गेलं आहे.
सोनालीचे झिम्मा आणि पांडू असे दोन चित्रपट मागच्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला आले, ज्याला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला.
यानिमीत्ताने सोनालीने गेल्या वर्षातले आपला खास रॉयल अंदाजातले काही फोटोग्राफ सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.
सोनालीच्या या अदांवर तिचे चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.
सोनालीच्या प्रत्येक फोटोशूटमध्ये एकतरी फिल्मी पोज असतेच असते…
काय मग, तुम्हाला कसा वाटला सोनालीचा हा अंदाज? आणखी फोटो पाहण्यासाठी इथे क्लिक करा
ADVERTISEMENT