ADVERTISEMENT
‘बिग बॉस ओटीटी’ फेम उर्फी जावेद नवनवीन ड्रेसिंग आणि लुक्समुळे नेहमीच चर्चेत असते.
उर्फी जावेदचे इन्स्टाग्रामवरील फोटो बातम्यांचे विषय ठरतात. इतकंच नाही, तर तिच्या फॅशन सेन्सहीचीही चर्चा होत असते.
बोल्ड फोटोंमुळे उर्फीला अनेकदा ट्रोलर्सचाही सामना करावा लागतो.
सोशल मीडियाव नेहमी अॅक्टिव्ह असणाऱ्या उर्फी जावेदची नेट वर्थ बरीच आहे. उर्फीने अनेक जाहिरातींमध्ये काम केलं आहे.
त्याचबरोबर ‘बडे भईया की दुल्हनिया’, ‘चंद्र नंदिनी’, ‘बेपनाह’, ‘कसौटी जिंदगी की’ आणि अल्ट बालाजीच्या ‘पंच बिट्स’ यासह अनेक शो मध्ये तिने काम केलं आहे.
करण जोहरच्या ओटीटी शो ‘बिग बॉस ओटीटी’मध्ये स्पर्धक म्हणून उर्फी जावेद दिसली होती.
उर्फी जावेद शोच्या प्रत्येक एपिसोडसाठी ३० ते ३५ हजार रुपये फीस घेते.
उर्फी जावेदचं राहणीमान खूप साधं आहे.
उर्फी जावेदची सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे.
फोटोः उर्फी जावेद इन्स्टाग्राम
ADVERTISEMENT