Optical Illusion Test: उंट सर्वांनाच दिसतोय? पण फोटोत लपलाय हरण, 7 सेकंदात शोधून दाखवा

मुंबई तक

13 Oct 2024 (अपडेटेड: 13 Oct 2024, 05:57 PM)

Optical Illusion Photo IQ Test :  ऑप्टिकल इल्यूजनचा जंगलाचा फोटो व्हायरल झाल्याने अनेकांचा गोंधळ उडाला आहे. कारण जंगलात अनेक गोष्टी पाहायला मिळतात. यामध्ये झाडांचा, प्राण्यांचा, डोंगर-कपाऱ्यांचा समावेश असतो.

Optical Illusion Deer Photo Viral

Optical Illusion Forest Viral Photo

follow google news

बातम्या हायलाइट

point

ऑप्टिकल इल्यूजनचा सर्वात कठीण फोटो झाला व्हायरल

point

हरणाचा ऑप्टिकल इल्यूजनचा व्हायरल फोटो

point

7 सेकंदात शोधून दाखवा जंगलात लपलेला हरण

Optical Illusion Photo IQ Test :  ऑप्टिकल इल्यूजनचा जंगलाचा फोटो व्हायरल झाल्याने अनेकांचा गोंधळ उडाला आहे. कारण जंगलात अनेक गोष्टी पाहायला मिळतात. यामध्ये झाडांचा, प्राण्यांचा, डोंगर-कपाऱ्यांचा समावेश असतो. जंगल म्हटलं की तिथे प्राण्यांचा वावर आलाच. पण या जंगलात लपलेले छोटे प्राणी शोधणं खूपच कठीण असतं. कारण मोठ्या प्राण्यांना तर कुणीही शोधू शकतं. पण झाडा-झुडपांत लपलेले प्राणी शोधणं तितकच कठीण. अशाच प्रकारचा जंगलाचा एक फोटो इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला आहे. या जंगलाच्या फोटोत एक हरण लपला आहे. पण तो हरण शोधण्यात अनेकांच्या नाकी नऊ आले आहे. 

हे वाचलं का?

जंगलात अनेक डोंगर, झाडे आणि गवताचं साम्राज्य पसरलेलं दिसत आहे. पण या जंगलामध्ये छोटे-मोठे प्राणीही लपले आहे. या प्राण्यांना शोधण्यासाठी तुमच्याकडे तल्लख बुद्धी असणे आवश्यक आहे. तसच ज्यांच्याकडे तीक्ष्ण नजर आहे, असे लोक या जंगलात लपलेला हरण 7 सेकंदाच्या आत शोधू शकतात. पण ज्यांना या जंगलात लपलेला हरण शोधता आला नाही, त्यांना या फोटोला गरुडासारख्या नजरेनं पाहावं लागणार आहे. कारण फोटोत डोंगर, झाडे सहज दिसत आहेत. पण या झाडांमध्ये लपलेला हरण शोधणं खूपच कठीण आहे.

हे ही वाचा >> Uddhav Thackeray: "गद्दारांच्या सेवकांना जेव्हढी सुरक्षा...", बाबा सिद्दीकींच्या हत्येच्या घटनेनंतर उद्धव ठाकरेंची मोठी प्रतिक्रिया

ज्या लोकांनी फोटोत लपलेला हरण शोधला आहे, त्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन. पण ज्यांना या फोटोत लपलेला हरण शोधता आला नाही, त्यांना आपल्या बुद्धीचा कस लावावा लागेल. शर्थीचे प्रयत्न करूनही तुम्हाला या फोटोत लपेलेला हरण दिसला नसेल, तर काहीच टेन्शन घेण्याची आवश्यकता नाही. कारण आम्ही तुम्हाला फोटोत लपलेला हरण दाखवणार आहे. हा हरण या जंगलात नेमका कुठे लपला आहे, याबाबत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

या फोटोला नीट पाहिलं तर, तुम्हाला उजव्या बाजूला एक मोठा झाड दिसेल, या झाडाच्या खोडाजवळ एका हरणाचं चित्र आहे. ऑप्टिकल इल्यूजनचा बुद्धीला चालना देणारे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतात. अनेकदा ऑप्टिकल इल्यूजनचे असे फोटो व्हायरल होतात, ज्यामध्ये लपलेल्या बारीक-सारीक गोष्टी शोधणं मोठं आव्हानच असतं. पण ज्यांच्याकडे तीक्ष्ण नजर आहे, अशी माणसं या फोटोत लपलेल्या गोष्टी वेळेत शोधू शकतात.

    follow whatsapp