Today Gold Rate : सोन्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. भारतात सोन्याच्या भावाने नवा विक्रम बनवला आहे. आज 19 एप्रिलला सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) आणि सराफा बाजारात दोन्ही ठिकाणी सोन्याचे दर वाढल्याचं समोर आलं आहे. एक्सपर्टच्या माहितीनुसार, काही दिवसांतच सोनं 1 लाख रुपयांच्या पार होणार आहे.
ADVERTISEMENT
देशातील सर्व शहरांमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 97 हजार रुपयांच्या पार गेली आहे. 24 कॅरेट सोन्याचे भाव प्रति ग्रॅम 270 रुपयांनी वाढले आहेत. तर 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमच्या दरातही 270 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे 22 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 89 हजार रुपयांच्या पुढे गेली आहे.
गुड्सरिटर्न वेबसाईटनुसार प्रमुख शहरांतील आजचे सोन्याचे दर
मुंबई
मुंबईत 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 97580 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 89450 रुपये झाले आहेत.
पुणे
पुण्यात 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 97580 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 89450 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीच्या प्रश्नावर राज ठाकरेंचं सर्वात मोठं विधान! म्हणाले, "आमच्यातील भांडण किरकोळ..."
नाशिक
नाशिकमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 97610 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 89480 रुपये झाले आहेत.
जळगाव
जळगावमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 97610 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 89480 रुपये झाले आहेत.
छत्रपती संभाजी नगर
छत्रपती संभाजी नगरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 97580 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 89450 रुपये झाले आहेत.
हे ही वाचा >> कामाची बातमी: मुलांचं आधारकार्ड अपडेट करताना लक्षात ठेवा 'हे' नियम, नाहीतर खूप होईल त्रास!
सोलापूर
सोलापूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 97580 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 89450 रुपये झाले आहेत.
कोल्हापूर
कोल्हापूरमध्ये 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 97580 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 89450 रुपये झाले आहेत.
नागपूर
नागपूरमध्येही 24 कॅरेट सोन्याच्या प्रति 10 ग्रॅमची किंमत 97580 रुपयांवर पोहोचली आहे. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 89450 रुपये झाले आहेत.
ADVERTISEMENT
