Rangoli Designs for Diwali 2024 : दिवाळीत झटपट दारात काढाल 'या' रांगोळ्या, वेळेचेही होईल बचत!

मुंबई तक

26 Oct 2024 (अपडेटेड: 28 Oct 2024, 02:41 PM)

Rangoli Designs for Diwali 2024 : दिवाळीत रांगोळ्याची एक वेगळी स्पर्धा असते. प्रत्येकजण आपल्या दारात आकर्षक रांगोळी काढायचा प्रयत्न करत असतो. पण सध्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना वेळचं मिळत नाही. आकर्षक अशा रांगोळ्याच काढता येत नाही.

diwali 2024 you can design these simple rangoli and save your time rangoli design tips

दिवाळीत दारात काढा 'या' खास रांगोळी

follow google news

बातम्या हायलाइट

point

दिवाळीत दारात काढा 'या' आकर्षक रांगोळी

point

पाच मिनिटात काढाल 'या' रांगोळ्या

point

वेळेची होणार बचत

Rangoli Designs for Diwali 2024 : दिवाळीत रांगोळ्याची एक वेगळी स्पर्धा असते. प्रत्येकजण आपल्या दारात आकर्षक रांगोळी काढायचा प्रयत्न करत असतो. पण सध्या धकाधकीच्या जीवनात अनेकांना वेळचं मिळत नाही. आकर्षक अशा रांगोळ्याच काढता येत नाही. अशात आज आम्ही तुम्हाला काही अशा रांगोळ्या सांगणार आहोत. ज्या काढताना तुमच्या वेळेचीही बचत होईल. आणि दिवाळसणाचा आनंद लुटता येईल. त्यामुळे या दिवाळीत सरळ सोप्प्या पद्धतीने कोणत्या रांगोळ्या काढाल? हे जाणून घेऊयात.  (diwali 2024 you can design these simple rangoli and save your time rangoli design tips) 

हे वाचलं का?

दिवाळीत रांगोळी काढण्याचं महिला आणि मुलींमध्ये एक वेगळच आकर्षण असतं. अनेर महिला आणि मुली खूप आवडीने या रांगोळ्या काढत असतात. मात्र सध्या वेळेअभावी किंवा जॉबमुळे अनेकांना रांगोळीच काढायला वेळच मिळत नाही. अशात या महिला खूप सरळसाधी रांगोळी काढून मोकळ्या होतात. पण आज आम्ही तुम्हाला काही आकर्षक रांगोळ्या सांगणार आहोत. ज्या अगदी सोप्या पद्धतीने आणि अगदी कमी वेळेत महिलांना काढता येणार आहे. त्यामुळे या रांगोळ्या कोणत्या आहेत? ते आपण खाली जाणून घेऊयात. 

1) ही सोपी रांगोळी काढून तुम्ही तुमचं दार सजवू शकता. रांगोळीमुळे लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरात प्रवेश करते. 

2) ही खुपच सरळसाधी आणि सोप्पी रांगोळी आहे. तुम्हाला ही रांगोळी काढायला फारसा वेळ मिळणार नाही.

हे ही वाचा : Diwali Padwa 2024 : यंदा दिवाळी पाडवा कधी आहे? बलिप्रतिपदाचे महत्व आणि कथा वाचा

3) जर तुम्ही रांगोळी काढण्यात माहिर असाल तर ही रांगोळी डिझाईन तुम्ही अगदी काही मिनिटांत काढू शकता.

4) रांगोळी आणि दिव्यांच्या सहाय्याने तुम्ही ही सुंदर रांगोळी काढू शकता.

हे ही वाचा : Diwali 2024 Date: 'इतक्या' तासांसाठी आहे लक्ष्मीपूजनाचा शुभ मुहूर्त, जाणून घ्या सविस्तर माहिती

5) रांगोळीत मोराची प्रतिकृती साकारण ही एक सोपी पद्धत आहे. या रांगोळी अगदी आकर्षक देखील दिसतात.


हे ही वाचा : Diwali Padwa 2024 : यंदा दिवाळी पाडवा कधी आहे? बलिप्रतिपदाचे महत्व आणि कथा वाचा

3) जर तुम्ही रांगोळी काढण्यात माहिर असाल तर ही रांगोळी डिझाईन तुम्ही अगदी काही मिनिटांत काढू शकता.

4) रांगोळी आणि दिव्यांच्या सहाय्याने तुम्ही ही सुंदर रांगोळी काढू शकता.

5) रांगोळीत मोराची प्रतिकृती साकारण ही एक सोपी पद्धत आहे. या रांगोळी अगदी आकर्षक देखील दिसतात.
 

    follow whatsapp