Optical Illusion Test : सोशल मीडियावर नेहमीच असे फोटो व्हायरल होतात ज्यांना पाहिल्यावर अनेकांचा गोंधळ उडतो. अशाप्रकारचे फोटो आपल्या डोळ्यांसमोरच असतात, पण त्यात लपलेल्या गोष्टी अतिशय तीष्ण नजरेने पाहाव्या लागतात. अशाप्रकारच्या फोटोंना ऑप्टिकल इल्यूजनचे फोटो म्हणतात. डोळ्यांना चकवा देणारे फोटो, असा त्याचा अर्थ आहे. ऑप्टिकल इल्यूजनच्या यो फोटोंमध्ये लपलेल्या गोष्टींना शोधण्याचं आव्हानच सर्वांसमोर असतं. कारण या टेस्टमध्ये यश मिळवण्यासाठी बुद्धीचा कस लावावा लागतो. (There are always photos that go viral on social media which leave many people confused. Such photos are right in front of our eyes, but the things hidden in them have to be seen with a very keen eye)
ADVERTISEMENT
इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या फोटोला ऑप्टिकल इल्यूजनचा योग्य उदाहरण म्हणू शकता. या फोटोकडे नीट पाहा आणि नेमकी मांजर कुठे लपली आहे, ते सांगा. काही लोकांनी अथक प्रयत्न केल्यानंतरही त्यांना फोटोत लपलेली मांजर शोधण्याच यश आलं नाही. हा फोटो पाहिल्यानंतर अनेकांचं तर डोकच चक्रावून गेलं आहे. पण जाणून घेऊयात ही मांजर नेमकी कुठे लपली आहे.
हे ही वाचा >> RBI : काय सांगता! सोन्याचे भाव वाढणार? आरबीआयने खरेदी केलं सर्वात जास्त सोनं
जर तुम्हाला कुणाची आयक्यू लेव्हल टेस्ट करायची असेल, तर त्यासाठी हा फोटो योग्य उदाहरण आहे. फोटो पाहिल्यावर खूप सामान्य वाटतो. परंतु, या फोटोत असलेली मांजर शोधणं खूप कठीण आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या बुद्धीला चालना द्यावी लागेल. तरच तुम्ही बरोबर उत्तर देऊ शकता.
या फोटोंना पाहिल्यानंतर लोकांचा पुरता गोंधळच उडतो. परंतु, ऑप्टिकल इल्यूजन क्विज खेळणं लोकांना पसंत आहे.
इथे पाहा फोटोत लपलेली मांजर
ऑप्टिकल इल्यूजनच्या फोटोंमध्ये काही गोष्टींना अशाप्रकारे लपवलं जातं की खूप प्रयत्नांनतरही या बारीक सारीक गोष्टी दिसत नाहीत.
ऑप्टिकल इल्यूजनचा हा फोटो तुम्हाला खूप मेहनत घ्यायला भाग पाडेल. जर तुम्हाला या फोटोत मांजर अजूनही दिसली नसेल, तर आम्ही तुमच्यासाठी फोटोही शेअर केला आहे. ज्यामध्ये पिवळ्या रंगाच्या सर्कलमध्ये लपलेली मांजर दाखवण्यात आलीय.
ADVERTISEMENT